शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानवापी प्रकरणात 4 महिला थेट सुप्रिम कोर्टात, केली मोठी मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 12:51 IST

त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करत वाराणसीतील ज्ञानवापी परिसराशी संबंधित 15 खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहो. या शिवाय...

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. चार महिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करत वाराणसीतील ज्ञानवापी परिसराशी संबंधित 15 खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहो. या शिवाय याचिकाकर्ता महिलांनी ज्ञानवापीमध्ये दर्शन आणि पूजनाची परवानगी मिळावी, अशी मागणीही केली आहे.

जिल्हा न्यायालयात 9 तर दिवाणी न्यायाधिशांच्या न्यायालयात 6 खटले प्रलंबित -ज्ञानवापीशी संबंधित जवळपास 15 खटले जिल्हा न्यायालय व दिवाणी न्यायाधीश यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. यांपैकी जिल्हा न्यायालयात 9 तर दिवाणी न्यायाधिशांच्या न्यायालयात 6 खटले प्रलंबित आहेत. हे खटले आलाहाबाद उच्च न्यायालयात ट्रान्सफर करण्याची मागणी करण्यात आली आहे. जेनेकरून सर्व खटले एकाच ठिकाणी चालतील. 

दर्शन आणि पूजनासंदर्भातील आहे प्रकरण - ज्ञानवापी परिसरात दर्शन आणि पूजनाशी संबंधित खटले वाराणसीतील कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित आहेत. याचिकाकर्ता लक्ष्मी देवी आणि तीन इतर महिलांनी वकील विष्णु शंकर जैन यांच्या मार्फत अर्ज दाखल करत, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ विभाग आणि जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांमध्ये कायद्यांशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश आहे. यासंदर्भात केवळ उच्च न्यायालयानेच निर्णय द्यायला हवा.  

 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशGyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदCourtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय