शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

परितेवाडी ते जपान- ऑनलाइन  गप्पा  पोटभर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 17:01 IST

onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

ठळक मुद्देऑनलाईन शाळा म्हणजे नेमकं असतं तरी काय ?

- रणजितसिंह डिसले, प्राथमिक शिक्षक, परितेवाडी शाळा ऑनलाईन   शाळेची एक गंमत अशी कि या शाळेला कोणतीही भौगोलिक मर्यादा नसते. कोणीही कोणत्याही देशातील शाळेशी, तिथल्या मुलांशी बोलू शकतो. त्यांना माहिती विचारू शकतो. अर्थात एकमेकांची परवानगी असेल तरच.  तुम्हांला आठवतंय का, मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या आसपास  जपान मध्ये भूकंप झाल्याची बातमी आली होती. जपानच्या मियो होरीयो या शिक्षिकेच्या शाळेतील मुलांशी आम्ही नियमित संपर्क ठेवून असतो.  ती बातमी वाचून आमच्या शाळेतला  ओम म्हणाला,  ‘ सर आपण त्यांना विचारू न कि त्यांची शाळा भूकंपात पडली कि सुरक्षित आहे?’ मग मी मियो ची वेळ  घेवून  मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची विनंती केली. तिनेही अशा कठीण परिस्थितीतही आमच्याशी संवाद साधून भूकंप झाला कि तिथली मुले कशा पद्धतीने स्वत:चा बचाव करतात याचे प्रात्यक्षिक दाखवले. अशी वेळ आपल्यावर आली तर काय करावे? याची रंगीत तालीमच तिने आमच्या कडून मुलांकडून करून घेतली. आमच्या मुलांनी तिच्या शाळेतील मुलांसाठी  पत्रे लिहिली आणि आम्ही ती पोस्टाने त्यांना पाठवली. आपला मित्र संकटात असताना आपण त्याला मदत करू शकत नसलो तरी किमान धीर देणारे दोन शब्द तरी लिहू शकतो याच भावनेने ती पत्रे त्यांना पाठवली   आमचा संवाद जरी व्हर्च्युअली  होत असला तरी मुलांच्या मनात एकमेकांविषयीचा स्नेहभाव निर्माण होण्यासाठी देश, भाषा यांचा अडथळा आला नाही. तुमचा आहे का कोणी मित्र जो आता लॉक डाऊन मध्ये स्वत:ला खूप एकटा  समजतोय, असेल तर उचला फोन आणि बोला त्याच्याशी.