शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

घरात बसूनसुध्दा तुम्ही पक्षी बघू शकता, फक्त एक ‘क्लिक’ करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 13:26 IST

आज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

ठळक मुद्देपक्षांच्या दुनियेची सैर

लॉक डाऊन सुरु झाल्यापासून तुम्ही एक गोष्ट बघितली आहे का? आपल्या घराच्या आजूबाजूची कबुतरं कमी होऊन निरनिरळ्या रंगीबेरंगी पक्षी आपल्याला दिसायला लागले आहेत. सकाळी पक्षांचा आवाज ऐकू येतो. एरवी वाहनांच्या आवाजात पक्षांचे आवाजच आपल्याला ऐकू येत नाहीत. पण लॉक डाऊननंतर आपण माणसं घरात अडकल्याने पक्षांनाही मुक्तपणो फिरता येतंय. काही पक्षी मित्रंच्या म्हणण्यानुसार पक्षी नेहमीपेक्षा थोडे खालून आता उडताहेत. एरवी माणसांच्या भीतीने ते आभाळात उंच उंच उडत होते. पण आता तशी भीती सध्या तरी त्यांना राहिलेली नाही. गच्चीत किंवा खिडकीतून अचानक दिसणा?्या लहानमोठ्या आकाराच्या आणि विविध रंगांच्या पक्षांच्या जगाबद्दल आपल्याला माहिती मात्र नाहीये. कारण कुठल्यातरी अभयारण्यात ट्रीपला गेल्यावरच आपण पक्षी निरीक्षणाला जातो. पण आता आपल्याला आपल्या घरातून पक्षी निरीक्षणाची संधी मिळाली आहे. तर याचं सोनं करूया का?

युट्युबवर जाऊन national geographic kids birdsअसा सर्च केलात तर तुम्हाला निरनिराळ्या पक्षांचे अगणित व्हिडीओज बघायला मिळतील. त्याचप्रमाणो तुमच्या नजरेस पडलेल्या एखाद्या पक्षाचं वर्णन लिहून गुगलवर सर्च केलंत तरीही त्या पक्षाची माहिती तुम्हाला मिळू शकेल. हे पक्षी खातात काय, राहतात कसे, रात्रीचे झोपतात का, त्यांची भाषा, एकमेकांशी बोलतात कसे कितीतरी गोष्टींची माहिती तुम्हाला मिळू शकते. मग वाट कशाची बघताय, इंटरनेट आणि खिडकीतून दिसणारे अगणित पक्षी यांच्या मदतीने पक्षांच्या दुनियेची सैर कराच.