शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मातीविना शेती करता येते ? कसं शक्य आहे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 13:17 IST

चला, आपण मेथी पिकवूया!

ठळक मुद्देघराला बनवा तुमची प्रयोगशाळा

- मराठी विज्ञान परिषद, पुणे  विभाग

हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीऐवजी केवळ पाण्याचा वापर करून वनस्पती वाढवण्याचे शास्त्र. यात पोषकांनी समृद्ध असलेल्या द्रावणाचा वापर करतात. वनस्पतींच्या मुळांचा द्रावणातील पौष्टिक घटकाशी थेट संबंध येतो तसेच हवेतील प्राणवायूंही मुळांना थेट मिळतो. साहित्य - अर्धी वाटी मेथीचे दाणे , स्वच्छ कापड, चाळणी, बरणी, रबर बँड. पाणी, जाळीची टोपली, त्याच्यापेक्षा थोडी मोठी टोपली अथवा ट्रे, जलमापक व वजन काटा. 

कृती:-  अर्धी वाटी मेथीचे दाणे घ्या. त्यांचे वजन करा. मेथीचे  स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि थोड्या पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा (साधारण 12 तास).  सकाळी पाणी व दाणे चाळणीने अलग करा. दाणे परत धुऊन घ्या. एका ताटात ओल्या फडक्यात 24 तास झाकून ठेवा. 24 तासांनी मेथीचे दाणो अंकुरित झालेले दिसतील. अंकुरित झालेले मेथीचे दाणो एका जाळीच्या टोपलीत पसरून ठेवा. ही जाळीची टोपली पाणी भरलेल्या टोपली किंवा ट्रे वर ठेवा. हे सर्व सावलीत ठेवा. रोजच्या रोज पाणी बदला. तीन दिवसात पाने फुटून मेथीची भाजी तयार होईल. मेथीची उंची 4 ते 6 इंच झाल्यावर मेथी खुडा. तिचे वजन करा आणि वापरायला घ्या. मेथीचे दाणे आणि मेथीची भाजी याच्या वजनात कितीपट फरक पडला?

 ट्रे मधील पाण्यात थोडी साखर घालून पहा भाजीच्या वाढीत कोणता फरक पडतो? वाढ होते का खुंटते? पोषक द्रावण तयार करताना त्यात चमचाभर दूध अगर ताक घातल्यास मेथीची वाढ चांगली होते का? पहा.