शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

एव्हरेस्टवर जायची रेस आहे, घेणार का भाग ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 22:59 IST

द रेस फॉर एव्हरेस्ट चला, आज दुपारी सगळे झोपले, की आपण जाऊया एवरेस्टवर!

ठळक मुद्देएव्हरेस्टच्या गोष्ट सांगणारा हा माहितीपट नक्की बघा.

 ट्रेकिंग आवडतं? किती जण सह्याद्रीमधले डोंगर, कडे चढला आहात? तुम्हाला ट्रेकिंग आवडत असेल किंवा नसेल पण ज्यांनी एव्हरेस्ट सर केला त्या सर एडमंड हिलरी आणि तेनङिांग नोर्गे शेर्पा यांच्या एव्हरेस्ट चढाईची गोष्ट तुम्हाला बघायला मिळाली तर?आज आपण वरचेवर ऐकतो की एव्हरेस्टवर ट्रेकर्सची गर्दी झाली आहे, एव्हरेस्टवर प्रचंड कचरा आहे, प्रदूषण आहे. पण या दोघांनी एव्हरेस्ट सर केला तेव्हा त्यांच्याआधी या जगातल्या सगळ्यात उंच शिखरावर कुणीही गेलेलं नव्हतं. त्यांच्या प्रवासाची गोष्ट सांगणारी डॉक्युमेंट्री बीबीसी या जगप्रसिद्ध संस्थेने केलेली आहे. जी युट्युबवर बघता येऊ शकते. या डॉक्युमेंट्रीचं नाव आहे द रेस फॉर एव्हरेस्ट.डॉक्युमेंट्री काय असते?डॉक्युमेंट्री म्हणजे माहिती पट. यातही आपल्या सिनेमासारखीच गोष्ट असते पण खरीखुरी गोष्ट असते. रचलेली, काल्पनिक गोष्ट नसते. प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन शूटिंग केलेलं असतं, त्या घटनेचे फोटो आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींकडून माहिती घेऊन माहितीपट बनवला जातो. ब?्याचदा यात एक नरेटर असतो. म्हणजे माहिती सांगत नेणारा सूत्रधार.तर एव्हरेस्टच्या गोष्ट सांगणारा हा माहितीपट नक्की बघा. एक दुपार मस्त घालवा.