शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : इटुकल्या ३ बहिणी कोरोना वॉरियर बनतात तेव्हा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:08 IST

सिल्व्ही, जुलिआ आणि वायपर अमेरिकेतल्या या तीन बहिणींनी डॉक्टरांसाठी तयार केले आहेत कुकीज बॉक्स

ठळक मुद्देछोट्या मुलींनी केलेली ही मोठी गोष्ट बघून आरोग्यसेवकांनाही खूप आनंद झाला. 

मेरिकेतील व्हजिर्निआ बीच परिसरात राहणा:या सिल्व्ही, जुलिआ आणि वायपर या तिघी बहिणी. कोरोनाच्या संकटात  पोलिस, डॉक्टर्स, नर्सेस मात्र अखंड काम करत आहेत, आपलं कुटुंब विसरून लोकांना वाचवण्यासाठी झटत आहेत. त्यांचे थकलेले चेहेरे, टी.व्ही, फेसबुकच्या माध्यमातून या तिघीही बहिणींना दिसायचे. आपणही त्यांना चांगलं वाटावं म्हणून काहीतरी केलं पाहिजे असं या तिघींना मनापासून वाटलं. आणि त्यांना ‘ऑनलाइन गल्र्स स्काउट कुकीज बुथ’ची कल्पना सूचली.  आणि नुसती कल्पना सूचली नाही तर असा बुथ त्यांनी सुरू देखील केला. या तिघी बहिणींमध्ये सिल्व्ही सर्वात मोठी. तिनं आपल्या दोन लहान बहिणींचं शुटिंग केलं. त्या दोघींनी हा कुकीज बुथ काय आहे, त्याचं काम कसं चालणार आहे, मदत कुठे आणि कोणती पाठवायची हे सर्व सांगितलं. हा व्हिडीओ मग सिल्व्हीनं फेसबुकवर टाकला. बघता बघता तो व्हायरल झाला. अनेकांना या बहिणींची कल्पना खूप आवडली.  

खूप जणांनी या बहिणींच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुकीज बॉक्स पाठवायला सुरूवात केली.  असे शेकडो बॉक्स  जमा झालेत. मग या मुलीनी हे सर्व बिस्कीटांचे बॉक्स नजीकच्या आरोग्यकेंद्राला दिले. तिथून ते मग कोरोना व्हायरसमुळे आाजारी असलेल्या रूग्णांसाठी अहोरात्र झटणा:या आरोग्य सेवकांर्पयत पोहोचले. छोट्या मुलींनी केलेली ही मोठी गोष्ट बघून आरोग्यसेवकांनाही खूप आनंद झाला.