शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वापरून साध्या साबणाने हात धुतले तर चालेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 17:52 IST

सॅनिटायझर हवाच का?

ठळक मुद्देपाण्याची सोय नसेल अशा ठिकाणी फक्त सॅनिटायझर वापरलं पाहिजे. 

आपण सर्वांनी सॅनिटायजरने हात धुवायला हवेत असं  हल्ली सारखं सांगत असतात पण मला कळतच नाही की या परिस्थितीमधे कोणतं हॅण्ड वॉश आणि सॅनिटायझर चांगलं आहे? सॅनिटायझरने हात स्वच्छ करायला सांगितलं जातंय हे खरं आहे पण ते घराबाहेर आणि जिथे पाणी/साबण उपलब्ध नाही तिथे. घरात किंवा जिथे पाणी आणि साबण उपलब्ध आहे अशा ठिकाणी साबणाने 20 सेकंद हात धुतले तरी पुरेसं आहे. मुळात हात स्वच्छ धुतले गेले पाहिजेत हे महत्वाचं आहे. आता कुठलं सॅनिटायझर घ्यावं हा अतिशय अवघड मुद्दा आहे. कारण बाजारात फेक सॅनिटायझर्स पण विकली जात आहेत. बाजारात बनावट किंवा अनोळखी कंपन्यांचे सॅनिटायझर्स विकले जात आहेत, कुठली अनोळखी कंपनी चांगली आणि कुठली बनावट हे सांगता येणं अवघड आहे त्यामुळे सॅनिटायझरपेक्षा साबणाने आणि वाहत्या पाण्यात हात स्वच्छ धुणं हा उत्तम पर्याय मानला जातो.

शिवाय सतत सॅनिटायझर्स वापरण्याचे दुष्परिणामही होतात. त्यामुळे  सतत सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची गरज नाही प्रवासात किंवा साबणाची आणि पाण्याची सोय नसेल अशा ठिकाणी फक्त सॅनिटायझर वापरलं पाहिजे.