शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नागपूर शिवनेरी सेवेच्या प्रवास भाड्यात कपात

By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST

मुंबई-नागपूर शिवनेरी सेवेच्या प्रवास भाड्यात कपात १४ डिसेंबरपासून १,८00 रुपये प्रवास भाडेमुंबई - विधिमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान एसटी महामंडळाकडून मुंबई ते नागपूर अशी सेवा सुरू करण्यात आली. मात्र अव्वाच्या सव्वा भाडे असलेल्या या सेवेकडे प्रवाशांनी पाठच फिरवली होती. त्यामुळे प्रवास भाडे कमी करण्याची मागणी केली जात होती. ही मागणी लक्षात घेत ...


मुंबई-नागपूर शिवनेरी सेवेच्या प्रवास भाड्यात कपात
१४ डिसेंबरपासून १,८00 रुपये प्रवास भाडे
मुंबई - विधिमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान एसटी महामंडळाकडून मुंबई ते नागपूर अशी सेवा सुरू करण्यात आली. मात्र अव्वाच्या सव्वा भाडे असलेल्या या सेवेकडे प्रवाशांनी पाठच फिरवली होती. त्यामुळे प्रवास भाडे कमी करण्याची मागणी केली जात होती. ही मागणी लक्षात घेत एसटी महामंडळाने भाड्यात ५७0 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता यापुढे १,८00 रुपये भाडे आकारणी केली जाणार आहे.
मुंबई-नागपूर मार्गावर ६ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत शिवनेरी एसी सेवा एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू करतानाच प्रत्येक प्रवाशामागे तब्बल २ हजार ३७0 रुपये प्रवास भाडे आकारण्यात आले. याच मार्गावर धावणार्‍या खासगी बसचे भाडे १,२00 ते १,४00 रुपये आकारण्यात येत असल्याने एसटीच्या बसला कमी प्रतिसाद मिळत होता. हे भाडे कमी करा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. महामंडळाच्या फेसबुकवरूनही प्रवाशांनी ही मागणी जोर लावून धरली. त्यामुळे भाडे कमी करण्याचा विचार केला जाईल, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले होते. त्यानुसार मुंबई-नागपूर या सेवेच्या प्रवास भाड्यात ५७0 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ डिसेंबरपासून या सेवेचे भाडे १,८00 रुपये आकारण्यात येईल, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.