अकोला : तालुक्यातील सांगळूद गावातील विठ्ठल शिवाजी मंडासे हयात असताना त्यांचे नाव पात्र यादीतून मय्यत म्हणून कमी करण्यात आले, १५ ऑगस्ट रोजी झालेल्या निवड सभेनंतर तीन महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार म्हणजे, जिवंत व्यक्तीला मय्यत दाखवून त्याला ...
खेर्डा गावात सध्या तापीची साथ पसरली आहे. गावात ५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु असून आज श्रद्धा आम्ले या ११ वर्षीय मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ...
राज्यात ३४ जिल्हा परिषदांच्या हक्काच्या ई-क्लास जमिनींवर आजही महसूल विभागाचा ताबा आहे. या जमिनींचा परस्पर वापर, विल्हेवाट होत असताना जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष चालविले आहे. ई-क्लास जमिनींबाबत ही बाब लोकल आॅड ...
अकोला: आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना दिलेल्या ७६ शिक्षकांना पदस्थापना दिल्याच्या फायलीच जिल्हा परिषदेत उपलब्ध नाहीत. या प्रकरणात संबंधित शिक्षकांसह शिक्षण विभागातील तत्कालीन वरिष्ठ, कनिष्ठ सहायक, कक्ष अधिकारी, प्रशासन अधिकारी अशा नऊ जणांना नोटीस बजावण् ...
अकोला : सांगळूद बुद्रूक येथील एकाच कुटुंबातील तिघांना घरकुलाचा लाभ देताना शासनाचे निकष, नियम धाब्यावर बसविण्यात आले. त्यातून शासनाची फसवणूक करण्यात आली. ती रक्कम लाभार्थींसह ग्रामपंचायत सरपंच, सचिव, देयक अदा करणार्या यंत्रणेकडून वसूल करण्याची मागणी ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ विभागाचे सभापती पुंडलिकराव अरबट यांचा स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरे (५१) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी पोलीस कोठडी सं ...
सातारा जिल्हा परिषदेने राधिका रस्त्यावरील प्रतापसिंह शेती उद्यानाची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन पहिल्या टप्प्यात या संपूर्ण जागेला कंपाऊंड बांधण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५४ लाख ३७ हजार रुपयां ...
‘जीएसटी’ लागू होण्यापूर्वी मंजूर झालेली कामे पूर्वीच्या करप्रणालीनुसारच करण्यावर ठाम असलेल्या निविदाधारकांना जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने मोठा दिलासा दिला. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेली ११ कोटी रुपयांची सुमारे ५० कामे मार्चपूर्वी मार् ...