नाशिक : अपंग लोकसेवकांना सोयीच्या ठिकाणी बदली देण्याबाबतच्या शासनाच्या आदेशाचा फायदा घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने चक्क बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी वैशाली सुधाकर सोनवणे ...
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत विनाअनुदानित शाळा, कायम विनाअनुदानित शाळा व स्वयंअर्थ सहाय्यित शाळेत २५ टक्के आरटीई राखीव कोट्यातून प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली असून जिल्ह्यातील २३४ शाळेत ३ हजार ...
चालू आर्थिक वर्षामध्ये प्रामुख्याने समाजकल्याण विभागाला ग्रहण लागले आहे. या विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाला नाही. आतापर्यंत तीन-चार अधिकारी आले आणि गेले ...
भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा असलेली रक्कम काढण्यासाठी शिक्षकांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. शिक्षण विभागातील अधिकार्यांकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या मालकी हक्कातील जागा जि. प. कडेच राहाव्यात, ती जागा बीओटी तत्वावर विकसित करावी असा ठराव गुरुवारी जि. प. च्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. ...
'शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांसाठी ९ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या संवाद कार्यशाळेत पुरेसी आसन व्यवस्था नसल्याने अनेक शिक्षकांना सभागृहाबाहेरच थांबावे लागले. परिण ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने फिरते आरोग्य पथक कार्यरत आहे. जिल्हा परिषदेच्या नाविन्यपुर्ण योजनेंतर्गत या पथकासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आ ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय उभारण्याच्या बाबतीत वाशिम तालुका हा सर्वांत पिछाडीवर असून या मोहिमेत अडथळा ठरू पाहणा-या ग्रामसेवकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत आयुक्त पियुश सिंह यांनी दिले. ...