मित्रपक्ष अथवा विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणारी आघाडी जनतेसाठी नवीन नाही. परंतु, यंदा राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचाच मित्रपक्ष शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत एकत्र आली आणि ...
शहराच्या मध्यभागी असलेले हे मैदान मद्यपींचा अड्डा बनले आहे. या ठिकाणी बलत्कार, खून यांसारख्या घटनाही घडल्या आहेत. आता तर अवैध वाहतुकीचा ठिय्या तेथे पडला आहे. कचऱ्याचे ढीग लागले आहेत. या सर्व प्रकारांमुळे मैदानाचे गतवैभव लयास गेले आहे. ...
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माने म्हणाले, एच.आय.व्ही.एड्सचे प्रतिबंधनात्मक दृष्टिकोनातून जनतेमध्ये असलेले गैरसमज व उपाययोजना याकरीता मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राद्वारे सर्व शासकीय रुग्णालयात एड्स बाधित ...
जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. यात काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर यांनी अखर्चित निधीवरून प्रशासनाला धारेवर धरले. मोठ्या प्रमाणात निधी मिळूनही प्रशासनाने विकास कामांना चालना दिली नाही. परिणामी निधी अखर्चि ...
जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना मरण पावलेल्या कर्मचारी व अधिकाºयांच्या वारसांना सेवेत सामावून घेणाºया शासनाच्या अनुकंपा तत्त्व धोरणाची अंमलबजावणी गेल्या चार वर्षांपासून करण्यात आलेली नव्हती. या काळात जवळपास २९६ पेक्षा अधिक मयत कर्मचाºयांच्या वारसांनी ...
नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांत ग्रामपंचायतींची संख्या १३८२ इतकी असून, यातील काही ग्रामपंचायती गु्रप असल्यामुळे एका ग्रामपंचायतीला एकापेक्षा अधिक गावे, वाडे जोडले गेले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी एक ग्रामसेवकाची नेमण ...
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या हिवताप व हत्तीरोग विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांनी गडचिरोली येथील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी महाराष्ट्र राज्य हिवताप, हत्तीरोग कर्मचारी संघटनेचे नागपूर ...