जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात दुपारी १ वाजता मूलचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महादेव खेडकर यांच्या उपस्थितीत सभापतीपदांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. जि. प. मध्ये भाजपचे बहुमत असले तरी सभापदी निवडणुकीत सर्व स ...
शिक्षणाच्या हक्क कायद्यातील तरतुदीनुसार परवानगी न घेता जिल्ह्यात काही शाळा चालविल्या जात असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्या आदेशावरुन पथकांनी जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची तपासणी सुरू केली आहे. त ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड २ जानेवारी रोजी तर दुसऱ्याच दिवशी विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली होती. मात्र या पदाधिकाऱ्यांना समित्यांचे वाटप करण्यात न आल्याने त्यासाठी मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. ...
चांदवड तालुक्यातील पूर्व भागात राहुडपर्यंत आलेल्या पाटचारीचे काम दरेगावपर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी केली. डॉ. सयाजीराव गायकवाड यांचा ग्रामीण भागात सत्कार करण्यात आला याप्रसंगी ग्रामस्थांनी ही मागणी केली. ...
सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समितीवरही स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना गावंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ...