जिल्हा परिषदेच्या विकासकामांसाठी चालू आर्थिक वर्षात करण्यात आलेली आर्थिक तरतूद खर्ची पाडण्यास समाज कल्याण, बांधकाम खाते अपयशी ठरल्याचे वाभाडे निघत असताना त्यात आता आरोग्य विभागाचीही भर पडली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी आरोग्य विभागासाठी तरतूद करण्यात आ ...
तालुका वैद्यकीय अधिका-याकडे डॉ. डेकाटे यांनी पैसे मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करण्यात आल्याने डेकाटे यांच्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळाही रचला होता. त्यात डेकाटे प्रत्यक्ष सापळ्यात अडकले नसले तरी ...
पालकमंत्री म्हणून नियुक्ती होताच, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जवळपास पाच सव्वापाच वर्षांनंतर पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. दिवसभर चाललेल्या या बैठकीपूर्वी भुजबळ यांनी आपल्यापरीने जिल्ह्यातील एकूणच योजना व त्याची सद्यस्थिती, ...
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांना घेऊन जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र वैद्य, माजी विधान ...
ठाणे शहरातील ४० परीक्षा केंद्रांवर ही टीईटी परीक्षा घेण्यात आली. दोन सत्रात ही ही परीक्षा घेण्यात आली. सकाळच्या पहिल्या सत्रातील पेपर एकला सात हजार ५९० परीक्षार्थींपैकी सहा हजार ७३१ जणांची उपस्थिती होती. उर्वरित ८५९ भावी शिक्षक या पात्रता परीक्षेला ग ...
जिल्हा परिषदेच्या दैनदिन कामाला शनिवारी (दि.१८) सकाळी १० वाजतापासून सुरूवात झाली. सर्व काही सुरळीतपणे सुरू असताना जि.प.सदस्य विठोबा लिल्हारे यांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जि.प.मध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी थेट शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबु ...
कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहून जिल्हा परिषद प्रशासनाला कोणताही खुलासा सादर न करणाऱ्या दोन ग्रामसेवकांना बडतर्फ करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी शनिवारी ही कारवाई केली. ...