शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर; मेहनतीचं फळ मिळणार, आर्थिक लाभही संभवतो

भक्ती : लाभाचे २०२३: ‘या’ ५ राशींना नोकरी, व्यवसायात मिळेल अपार यश; कमाई वाढेल, नफा होईल!

भक्ती : २०२३ ला ‘या’ ४ राशींना राहु काळ! राहावे सतर्क, सावधान; वक्री चलनाचा पडेल प्रतिकूल प्रभाव!

भक्ती : धनु संक्रांती: सूर्य गोचराचा ‘या’ ६ राशींना भरघोस फायदा; भाग्योदयासह यश, प्रगतीचा तेजोमय काळ!

भक्ती : २०२३ मध्ये शनीचा ३ मोठ्या नक्षत्रांत प्रवेश! ‘या’ ४ राशींना वरदान, धनलाभ; ४ राशींना संमिश्र काळ

भक्ती : २०२३ मध्ये केतु बदलणार रास: ‘या’ ४ राशींना अपार लाभ; सुख-समृद्धी, पद-प्रतिष्ठेत होणार वाढ!

भक्ती : शुक्राचा धनु प्रवेश: ‘या’ १० राशींना अनुकूल, लाभदायक; २ राशींना संमिश्र, तुमची रास कोणती?

भक्ती : 2023 Horoscope : २०२३ मध्ये चमकणार 'या' राशींच्या लोकांचं नशीब, देवी लक्ष्मीची होणार कृपा; अपार लाभ

भक्ती : धनलाभाचा डिसेंबर: ‘या’ ७ राशींना फायदेशीर महिना, होईल भरघोस नफा; गुंतवणूक करेल मालामाल!

भक्ती : लक्ष्मी नारायण योग: शुक्र गोचराचा ‘या’ ५ राशींना लाभच लाभ; कमाई वाढेल, भाग्याची साथ मिळेल!