शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Budh Uday 2023 : 12 जानेवारीपासून 'या' 3 राशीच्या लोकांचा होणार भाग्‍योदय! बुधाच्या कृपेनं धनाची बरसात होण्याचे योग

भक्ती : ४ बड्या ग्रहांचे गोचर: ‘या’ ९ राशींना उत्तम; मानसिक शांतता, सुख-समृद्धी-संधींचा महिना!

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य १ जानेवारी ते ७ जानेवारी २०२३ : धनु राशीच्या लोकांसाठी लाभदायक आठवडा, आत्मविश्वास द्विगुणित होईल

भक्ती : नववर्ष २०२३: मेष ते मीन राशीच्या व्यक्तींनी ‘हे’ उपाय करा, वर्षभर फायदा; शुभ-मंगल होईल!

भक्ती : मंगळ मार्गी: ‘या’ ५ राशींना शुभ-लाभ, मकर संक्रांत फलदायी; मंगलमय काळाला सुरुवात!

भक्ती : वर्षाखेरीस शुक्राचा मकर प्रवेश: ‘या’ ६ राशींना २०२३ च्या सुरुवातीला लाभच लाभ; अमाप फायदा!

भक्ती : विपरीत राजयोग! ‘या’ ४ राशींवर शनी कृपा, यश, प्रगती अमाप; जबरदस्त लाभ, तुमची रास कोणती?

भक्ती : पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल! ‘या’ ६ राशींना २०२३ वर्ष लकी; बिझनेसमध्ये फायदा अन् कमाई अमाप!

भक्ती : Shukra gochar 2022: येत्या काळात शुक्र 'या' चार राशींसाठी ठरणार वक्री, विशेष काळजी घ्या!

भक्ती : २०२३ ला ‘या’ राशीची साडेसाती सुरु; शनी कृपेसाठी ५ कामे अवश्य करा, प्रतिकूल प्रभाव कमी होईल!