लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Mangal Ketu Yuti 2021: मंगळ-केतुचा संयोग: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींनी अखंड सावधान राहावे; नेमकं काय करू नये? पाहा - Marathi News | mars and ketu conjunction 2021 know effect on all zodiac signs of mangal ketu yuti in vrishchik rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ-केतुचा संयोग: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींनी अखंड सावधान राहावे; नेमकं काय करू नये? पाहा

Mangal Ketu Yuti 2021: मंगळ आणि केतुची वृश्चिक राशीतील युती ४ राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. तुमची रास कोणती? पाहा, डिटेल्स... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - १५ डिसेंबर २०२१; नोकरीत मनाविरुद्ध घटना घडू शकते, मात्र... - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope - 15 December 2021; Incidents can happen at work | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १५ डिसेंबर २०२१; नोकरीत मनाविरुद्ध घटना घडू शकते, मात्र...

Todays Horoscope 15 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२१; लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहा, अचानक धनलाभ होईल - Marathi News | Today's horoscope - 14 December 2021; Take a lottery ticket and you will suddenly gain money | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२१; लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहा, अचानक...

Todays Horoscope 14 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

तुम्हालाही तुमची कतरिना हवी असेल, तर विकी कौशलसारखे योग तुमच्या कुंडलीत आहेत का बघा! - Marathi News | know about vicky kaushal katrina kaif rashi kundali wedding yoga and astrology | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तुम्हालाही तुमची कतरिना हवी असेल, तर विकी कौशलसारखे योग तुमच्या कुंडलीत आहेत का बघा!

Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding: अन्य सुपरस्टार हिरोंना मागे टाकून विकी कौशलने कतरिना मिळवली, हे भाग्याचेच लक्षण नाही का? ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - 13 डिसेंबर 2021; जीवनासाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope - 13 December 2021; Spouse will do as you wish | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 13 डिसेंबर 2021; जीवनासाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल

Todays Horoscope 13 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

Sun Transit Sagittarius 2021: धनुर्मासारंभ: सूर्याच्या धनु प्रवेशाने ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींचे भाग्य उजळेल अन् करिअर चमकेल - Marathi News | sun transit sagittarius 2021 this 5 zodiac sign to get benefit of dhanu sankranti and dhanurmaas | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :धनुर्मासारंभ: सूर्याच्या धनु प्रवेशाने ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींचे भाग्य उजळेल अन् करिअर चमकेल

Surya Gochar in Dhanu Rashi 2021: सूर्याच्या राशीबदल कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी भाग्य आणि प्रगतीकारक ठरू शकेल, ते जाणून घेऊया... ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - ९ डिसेंबर २०२१, वरिष्ठांची मर्जी राहील. बढतीची शक्यता, योजनेनुसार आर्थिक लाभ होतील - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope - 9 December 2021, will be the choice of seniors. Possibility of promotion, financial benefits as per plan | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ९ डिसेंबर २०२१, वरिष्ठांची मर्जी राहील, बढतीची शक्यता, आर्थिक लाभ होत

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - ८ डिसेंबर २०२१, भाग्योदय होईल, समाजात मान- सन्मान मिळतील - Marathi News | Rashi Bhavishya : Today's horoscope - December 7, 2021, will be Bhagyodaya. You will get respect in the society | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ८ डिसेंबर २०२१, भाग्योदय होईल, समाजात मान- सन्मान मिळतील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...