लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २४ डिसेंबर २०२१; भाग्याची उत्तम साथ राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope - December 24, 2021; There will be success in important work | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २४ डिसेंबर २०२१; भाग्याची उत्तम साथ; महत्त्वाच्या कामात सफलता

Todays Horoscope 24 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

UP Election 2022: यूपी निवडणुकीत चमकेल का मायावतींचे नशीब? ‘ही’ ग्रहस्थिती गेमचेंजर ठरणार! जाणून घ्या - Marathi News | bsp chief mayawati kundli and planet position prediction for up election 2022 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :यूपी निवडणुकीत चमकेल का मायावतींचे नशीब? ‘ही’ ग्रहस्थिती गेमचेंजर ठरणार! जाणून घ्या

UP Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये मायावती यांची खेळी यशस्वी होऊ शकेल का? जन्मकुंडली काय सांगते? जाणून घ्या... ...

बुधचा मकर प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी नववर्षाची सुरुवात होईल दमदार; तीन महिने लाभच लाभ - Marathi News | mercury transit capricorn 2021 these 5 lucky zodiac signs and will get benefit of budh in makar rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधचा मकर प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी नववर्षाची सुरुवात होईल दमदार; तीन महिने लाभच लाभ

Mercury transit Capricorn 2021: नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना सन २०२२ या नवीन वर्षाची सुरुवात सुखकारक आणि लाभप्रद ठरु शकेल? जाणून घ्या... ...

शुक्र मकर राशीत वक्री: ‘या’ ५ राशींच्या व्यक्तींना मालामाल करणारा काळ; मिळतील अनेक लाभ - Marathi News | venus retrograde in capricorn 2021 these 5 zodiac signs get benefits of shukra vakri in makar rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र मकर राशीत वक्री: ‘या’ ५ राशींच्या व्यक्तींना मालामाल करणारा काळ; मिळतील अनेक लाभ

शुक्राचे वक्री चलनाने या राशींच्या व्यक्तींसाठी नववर्ष २०२२ ची सुरुवात लाभदायक आणि फायदेशीर होऊ शकते. जाणून घ्या, डिटेल्स... ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - 19 डिसेंबर 2021; आर्थिक आवक चांगली राहिल, 'सिंह' राशीला मोलाचा सल्ला - Marathi News | Rashi Bhavishya: Today's Horoscope - 19 December 2021; Financial income will remain good, 'Leo' zodiac sign valuable advice | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - 19 डिसेंबर 2021; आर्थिक आवक चांगली राहिल, 'सिंह' राशीला मोलाचा सल्ला

Todays Horoscope 19 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - १८ डिसेंबर २०२१; महत्त्वाचे काम पुढे ढकलता आले तर बरे होईल, अन्यथा... - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope - 18 December 2021; It is better to postpone important work | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १८ डिसेंबर २०२१; महत्त्वाचे काम पुढे ढकला, अन्यथा...

Todays Horoscope 18 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - १७ डिसेंबर २०२१; धनप्राप्तीचे योग, मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope - December 17, 2021; The sum of money will benefit | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १७ डिसेंबर २०२१; धनप्राप्तीचे योग, मालमत्तेच्या व्यवहारात फायदा

Todays Horoscope 17 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - १६ डिसेंबर २०२१; भाग्याची उत्तम साथ, एखादी अनपेक्षित संधी मिळेल - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope - 16 December 2021; there will be an unexpected opportunity | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १६ डिसेंबर २०२१; भाग्याची उत्तम साथ, एखादी अनपेक्षित संधी मिळेल

Todays Horoscope 16 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...