लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
कन्या राशीत त्रिग्रही योग: ‘या’ ४ राशी भाग्यवान; महिनाभर लाभ, आर्थिक वृद्धीसह फायदेशीर काळ - Marathi News | trigrahi yog in virgo 2022 these 4 zodiac signs good benefits of surya budha shukra trigrahi yoga in kanya rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कन्या राशीत त्रिग्रही योग: ‘या’ ४ राशी भाग्यवान; महिनाभर लाभ, आर्थिक वृद्धीसह फायदेशीर काळ

सप्टेंबर महिन्यात कन्या राशीत अद्भूत शुभ योग जुळून येत असून, कोणत्या राशीच्या व्यक्तींना हा काळ उत्तम ठरू शकेल, ते जाणून घेऊया... ...

Today Daily Horoscope: राशीभविष्य - ०४ सप्टेंबर २०२२: कोणतेच काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल; शरीरास आळस अन् थकवा जाणवेल - Marathi News | Today Daily Horoscope Horoscope 04 September 2022 Unfulfilled work will lead to depression; The body will feel sluggish and tired | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ०४ सप्टेंबर २०२२: कोणतेच काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल; शरीरास आळस अन् थकवा जाणवेल

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

शुभ लक्ष्मी नारायण योग: ‘या’ ५ राशींवर होईल देवी लक्ष्मीची कृपा; लाभच लाभ, अनेक संधींचा काळ - Marathi News | lakshmi narayan yoga in september 2022 these 5 zodiac signs gets good effect and auspicious benefits of budh shukra yuti | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुभ लक्ष्मी नारायण योग: ‘या’ ५ राशींवर होईल देवी लक्ष्मीची कृपा; लाभच लाभ, अनेक संधींचा काळ

लक्ष्मी नारायण योग अतिशय शुभ मानला गेला असून, हा योग कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

३१ ऑगस्टला शुक्राचा सिंह प्रवेश: ‘या’ राशींना सुख-समृद्धी वृद्धी; तुमची रास कोणती? जाणून घ्या - Marathi News | venus transit in leo 2022 know about effect on all zodiac signs of shukra gochar in singh rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३१ ऑगस्टला शुक्राचा सिंह प्रवेश: ‘या’ राशींना सुख-समृद्धी वृद्धी; तुमची रास कोणती? जाणून घ्या

शुक्र ग्रह शुभ स्थानी असेल तेव्हा देवी लक्ष्मीचाही विशेष शुभाशीर्वाद मिळू शकतो, असे सांगितले जाते. तुमच्यासाठी शुक्राचे गोचर कसे सिद्ध होऊ शकेल? पाहा... ...

Ganesh Chaturthi 2022 : ‘या’ चार राशींवर असते गणरायाची विशेष कृपा, गणेश चतुर्थीला होणार लाभ - Marathi News | festivals and fasts ganesh chaturthi 2022 zodiac signs lord ganesha favourite zodiac signs and they will get benefits on ganesh chaturthi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :‘या’ चार राशींवर असते गणरायाची विशेष कृपा, गणेश चतुर्थीला होणार लाभ

बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे आणि ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी. या दरम्यान, काही राशीच्या लोकांवर गणरायाची विशेष कृपा राहणार आहे. ...

१४ वर्षांनी ‘हा’ ग्रह रास बदलणार! ‘या’ ५ राशींचा वनवास संपणार; भरभराट, धनलाभ, भाग्योदय काळ - Marathi News | after 14 years neptune planet will change position and retrograde in aquarius these 5 zodiac signs get benefits in career and money | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१४ वर्षांनी ‘हा’ ग्रह रास बदलणार! ‘या’ ५ राशींचा वनवास संपणार; भरभराट, धनलाभ, भाग्योदय काळ

वक्री चलनाने हा ग्रह राशीपरिवर्तन करणार असून, नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Venus Transit in Leo 2022 : शुक्राचा सिंह राशीत प्रवेश, सप्टेंबर महिन्यात 'या' राशीच्या लोकांवर होणार धनवर्षाव - Marathi News | grah nakshatra shukra gochar in leo in september total earning of these zodiac sign may increase good days will come | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा सिंह राशीत प्रवेश, सप्टेंबर महिन्यात 'या' राशीच्या लोकांवर होणार धनवर्षाव

भौतिक सुखांचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी शुक्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. ...

‘या’ ५ राशींना गणपती बाप्पा पावणार! ३ ग्रहांचे भक्कम पाठबळ; महिनाभर शुभ-लाभ, पैसाच पैसा - Marathi News | 3 planet position change september 2022 sun mercury venus will be beneficial for 5 zodiac signs of surya budha shukra gochar september 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :‘या’ ५ राशींना गणपती बाप्पा पावणार! ३ ग्रहांचे भक्कम पाठबळ; महिनाभर शुभ-लाभ, पैसाच पैसा

३ ग्रहांच्या स्थानबदलामुळे काही राशींच्या व्यक्तींना करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत विशेष फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...