लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - 09 ऑगस्ट 2023; मनात आत्मविश्वास राहील, अचानक धनलाभ होण्याची शक्यता - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 09 August 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 09 ऑगस्ट 2023; मनात आत्मविश्वास राहील, अचानक धनलाभ होण्याची शक्यता

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

५६ दिवस शुक्र वक्री: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? कर्क गोचर तुमच्यासाठी कसे ठरेल? - Marathi News | venus retrograde in cancer 2023 know about impact and effect of vakri shukra gochar in kark rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५६ दिवस शुक्र वक्री: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? कर्क गोचर तुमच्यासाठी कसे ठरेल?

वक्री चलनाने शुक्र कर्क राशीत विराजमान झाला असून, याचा प्रभाव सर्व राशींवर कसा असेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 08 ऑगस्ट 2023; तुमचे महत्त्व वाढेल, लोक तुमची मदत करण्यासाठी पुढे येतील - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 08 August 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : तुमचे महत्त्व वाढेल, लोक तुमची मदत करण्यासाठी पुढे येतील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना सर्वोत्तम काळ, लाभच लाभ; बिझनेसमध्ये मोठा फायदा, शुभ होईल! - Marathi News | weekly horoscope 06 august 2023 to 12 august 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना सर्वोत्तम काळ, लाभच लाभ; बिझनेसमध्ये मोठा फायदा, शुभ होईल!

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्यातील ०६ ऑगस्ट २०२३ ते १२ ऑगस्ट २०२३ चा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

शुक्राचा अस्त: ४ राशींना लाभच लाभ, ८ राशींना काहीसा ताप; तुमची रास कोणती? जाणून घ्या - Marathi News | vakri shukra asta in simha rashi 2023 know about impact on all zodiac signs of retrograde venus combust in leo 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा अस्त: ४ राशींना लाभच लाभ, ८ राशींना काहीसा ताप; तुमची रास कोणती? जाणून घ्या

पुढील काही दिवस ८ राशींना समस्याकारक ठरू शकतात. शुक्र अस्ताचा कोणत्या राशींना लाभ मिळू शकतो? तुम्हीच पाहा. ...

४ वेळा गजकेसरी त्रिकोण राजयोग! ४ राशींना अपार यश, भाग्योदय काळ; मालामाल होण्याची संधी - Marathi News | rajyog in august 2023 these 4 zodiac signs get best benefits in career and dhanlabh 4 times gaj kesari and trikon rajyog | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ वेळा गजकेसरी त्रिकोण राजयोग! ४ राशींना अपार यश, भाग्योदय काळ; मालामाल होण्याची संधी

ऑगस्ट महिन्यात गजकेसरी नामक शुभ मानला गेलेला राजयोग जुळून येत आहे. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: ६ राशींना तापदायक दिवस, सावध राहावे; आर्थिक व्यवहार जपून करावे - Marathi News | today daily horoscope 02 august 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ६ राशींना तापदायक दिवस, सावध राहावे; आर्थिक व्यवहार जपून करावे

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: ६ राशींना कार्यात यश अन् आर्थिक लाभ; उत्तम दिवस, शुभ वार्ता मिळेल - Marathi News | today daily horoscope 01 august 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ६ राशींना कार्यात यश अन् आर्थिक लाभ; उत्तम दिवस, शुभ वार्ता मिळेल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...