आजचे राशीभविष्य, २९ मार्च: व्यापारात यश मिळेल, नवीन कामे सुरु कराल, आर्थिक लाभ संभवतो!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 07:52 AM2024-03-29T07:52:42+5:302024-03-29T07:53:02+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Daily Horoscope 29 March 2024 Astrology love life prediction career guidance tarot vedic zodiac sign | आजचे राशीभविष्य, २९ मार्च: व्यापारात यश मिळेल, नवीन कामे सुरु कराल, आर्थिक लाभ संभवतो!

आजचे राशीभविष्य, २९ मार्च: व्यापारात यश मिळेल, नवीन कामे सुरु कराल, आर्थिक लाभ संभवतो!

मेष: आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर नवीन कार्यारंभ करण्यात अडचणी येतील. आणखी वाचा 

वृषभ: व्यापार - व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. आणखी वाचा

मिथुन: आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा करण्यात जाईल. आपल्या कल्पनाशक्तिस वाव मिळेल. आणखी वाचा 

कर्क: आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात त्रास संभवतो. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. परदेशस्थ नातेवाईकां कडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ संभवतो. आणखी वाचा 

कन्या: कुटुंबियांशी वाद होऊन आपले मन दुखावले जाण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा 

तूळ: आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दृढ विचार व वैचारिक संतुलन ह्यामुळे हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करू शकाल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज आपला संतापीपणा व अविचारीपणा ह्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. एखादी अप्रिय घटना संभवते. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत बढती संभवते. आणखी वाचा 

मकर: कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार -व्यवसायात वृद्धी संभवते. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. आणखी वाचा 

कुंभ: आज आपण बौद्धिक काम, नवनिर्मिती व लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू करू शकाल. एखाद्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. आणखी वाचा 

मीन: आज आपणाला आपल्या कृतीवर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. आणखी वाचा 

Web Title: Daily Horoscope 29 March 2024 Astrology love life prediction career guidance tarot vedic zodiac sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app