लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगासने प्रकार व फायदे

Yoga News in Marathi | योगासने प्रकार व फायदे मराठी बातम्या

Yoga, Latest Marathi News

योगा-Yoga- योगसाधना, योगासनं यांची तपशीलवार माहिती, आसनं, आरोग्य आणि योगासनं, मन:शांती आणि योगासनं याची संपूर्ण माहिती.
Read More
न्यु इंग्लिश स्कुल चांदोरीत योग दिन - Marathi News | Yoga Day at New English School Chandori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :न्यु इंग्लिश स्कुल चांदोरीत योग दिन

चांदोरी : कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल येथे योगदिनाचे औचित्य साधत सेवकांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. ...

येवला महाविद्यालयात योग दिन - Marathi News | Yoga Day at Yeola College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला महाविद्यालयात योग दिन

येवला : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोनी पैठणीचे संचालक श्रीनिवास सोनी यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. विविध योग प्रकारांचे प्रात्यक्षिकासह महत्त्वही सोनी यांनी विशद केले. ...

विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योग दिन - Marathi News | World Yoga Day at Vidya International School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योग दिन

येवला : विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...

निफाडमधील ३७२ शाळेतील विद्यार्थ्यांनी केला घरीच योगा - Marathi News | Students from 372 schools in Niphad did yoga at home | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडमधील ३७२ शाळेतील विद्यार्थ्यांनी केला घरीच योगा

सायखेडा : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने निफाड तालुक्यातील ३७२ शाळेतील १४६५५ विद्यार्थी, २५०२ शिक्षक आणि ४३७१ पालकांनी आपल्या घरी, तसेच कार्यालयाच्या आवारातच योगासने केली. ...

देवगावच्या अंगणवाडीत महिलांना योगाचे धडे - Marathi News | Yoga lessons for women in Anganwadi of Devgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवगावच्या अंगणवाडीत महिलांना योगाचे धडे

देवगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देवगाव अंगणवाडी क्र. १ मध्ये महिलांना योग साधनेचे महत्त्व समजावून योगाचे धडे देण्यात आले. यावेळी योगशिक्षिका प्राजक्ता पाटील, डॉ. कल्याणी पाटील, अंगणवाडीसेविका जयवंता वारे उपस्थित होते. ...

Bhargavi Chirmule Yoga | योग दिनाच्या शुभेच्छा | International Yoga Day 2021| Lokmat Filmy - Marathi News | Bhargavi Chirmule Yoga | Happy Yoga Day | International Yoga Day 2021 | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Bhargavi Chirmule Yoga | योग दिनाच्या शुभेच्छा | International Yoga Day 2021| Lokmat Filmy

...

बिकनीमध्ये मराठी अभिनेत्रीने केला योगा, सोशल मीडियावर झाली ट्रोल - Marathi News | Prajakta Shinde wear bikini while doing yoga, got trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिकनीमध्ये मराठी अभिनेत्रीने केला योगा, सोशल मीडियावर झाली ट्रोल

ही अभिनेत्री तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. ...

Kareena's Bikini Yoga: समुद्राकाठी बिकिनी घालून हॉट योगा करताना करीना, व्हायरल होतोय पतौडी बेगमचा खास अंदाज - Marathi News | Bollywood actress Kareena Kapoor khan gives hot yoga bumps from sea side | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kareena's Bikini Yoga: समुद्राकाठी बिकिनी घालून हॉट योगा करताना करीना, व्हायरल होतोय पतौडी बेगमचा खास अंदाज

या फोटोत करीना बीचवर बिकिनीत मस्ती करताना दिसत आहे. तिने व्हाइट बिकिनीवर आपला फोटो शेअर केला आहे. ...