लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

तुम्ही काम करता ती जागा छळकुटी आहे असं वाटतं ? टॉक्सिक वर्कप्लेसची लक्षणं कोणती ? - Marathi News | Are you working in a toxic workplace ? what is it ? what are the symptoms of toxic workplace? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही काम करता ती जागा छळकुटी आहे असं वाटतं ? टॉक्सिक वर्कप्लेसची लक्षणं कोणती ?

ऑफिसमधले तुमचे काम तर तुम्हाला खूप आवडते, पण तरीही ऑफिसमध्ये जाण्याचा कंटाळा येतोय का, तिथल्या वातावरणात ॲडजस्ट करणं कठीण जात असेल तर ती वर्कप्लेस तुमच्यासाठी टॉक्सिक असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.  ...

पोलिसाच्या पत्नीने 'खाकीवर्दी'लाच गंडवलं; बदला घेण्यासाठी सुनेला सोनसाखळी चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवलं   - Marathi News | The policeman's wife ruined to police'; Daughter in law was stuck in fake stolen gold chain crime case for get revenge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसाच्या पत्नीने 'खाकीवर्दी'लाच गंडवलं; बदला घेण्यासाठी सुनेला सोनसाखळी चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवलं  

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात २२ जून रोजी एक साडे पाच तोळे सोनसाखळी (गंठण) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

शहरात राष्ट्रवादी बळकट करा :रुपालीताई चाकणकर - Marathi News | Strengthen NCP in the city: Rupalitai Chakankar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहरात राष्ट्रवादी बळकट करा :रुपालीताई चाकणकर

Ncp Kolhapur : संघर्षाला तोंड देत आव्हाने पेलण्याची ताकद व हिंमत केवळ महिलांमध्येच आहे. तीच धमक दाखवत कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष बळकट करा, असे आवाहन राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी केले. ...

कपडे बाईचे, निर्णय बाईचा! - हे साधं समीकरण समाजाला का मान्य नाही? - Marathi News | no bra movement in the world, why women saying no bra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपडे बाईचे, निर्णय बाईचा! - हे साधं समीकरण समाजाला का मान्य नाही?

बायकांची अंतर्वस्त्र ही खरंतर अत्यंत खाजगी बाब, पण त्याबद्द्लचे निकष रुढ झाले, होतात तेही एकूण बाजारपेठ ठरवते त्या दिशेने आणि समाजात रुजतात त्या संकेतांनी! - हे असं का असावं, असा प्रश्न आता जगभरात विचारला जाऊ लागला आहे.     ...

Fertility Age Impact : महिलांची प्रजनन क्षमता लवकर कमी होते का? कुटुंब नियोजन करताना फर्टिलिटी एजचा महत्वाचा - Marathi News | Fertility Age Impact : Women's fertility weakens faster than men's; Know how age affects to fertility | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Fertility Age Impact : महिलांची प्रजनन क्षमता लवकर कमी होते का? कुटुंब नियोजन करताना फर्टिलिटी एजचा महत्वाचा

Fertility Age Impact : सध्याच्या काळात लोक ठराविक वेळेनंतर फॅमिली प्लॅनिंगचा विचार करतात.सध्याच्या जीवनशैलीत महिलांना वाढत्या वयात प्रजननासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...

Period Cramps | Everything you need to know about period pain | Lokmat sakhi - Marathi News | Period Cramps | Everything you need to know about period pain Lokmat sakhi | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :Period Cramps | Everything you need to know about period pain | Lokmat sakhi

मासिक पाळीच्या वेळेस वेदना का होतात? त्याचा त्रास आणखीन वाढू शकतो का? या आणि अशा मासिक पाळी संबंधी अगदी प्रत्येक मुलीला माहित असायला हवी अशी माहिती देतायेत डॉ. सुप्रिया अरवारी.. पहा हा व्हिडिओ ...

चर्चा तर होणारच! थेट गाडीच्या बोनेटवर बसून 'नवरी' पोहोचली लग्नमंडपात, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | new bride Sitting directly on the bonnet of the car in the wedding tent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चर्चा तर होणारच! थेट गाडीच्या बोनेटवर बसून 'नवरी' पोहोचली लग्नमंडपात, व्हिडीओ व्हायरल

दिवे घाटातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल; वधूसमवेत चालक, व्हिडिओग्राफर तसेंच गाडीतील इतरांवर गुन्हा दाखल ...

खळबळजनक! नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरांच्या बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा लावणारा निघाला डॉक्टरच - Marathi News | Shocking! The Md doctor was arrested in the case of spy camera installed in the female doctor's bathroom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरांच्या बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा लावणारा निघाला डॉक्टरच

एका नामांकित महाविदयालयाशी संलग्न रुग्णालयात काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिला डॉक्टरांबाबत घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. ...