लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

नोकरीचे आमिष; बनावट ऑफर लेटर देऊन फसवणूक, तरुणीला २ लाखांचा गंडा - Marathi News | Job bait Fraud by giving fake offer letter young woman extorted 2 lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नोकरीचे आमिष; बनावट ऑफर लेटर देऊन फसवणूक, तरुणीला २ लाखांचा गंडा

तरुणीला बेक्सिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये चार लाख रुपये पॅकेजची नोकरी लावतो, असे आमिष दाखवले ...

‘हॉटेलवर कधी येताय?’ मुकादमाकडून महिलेचा विनयभंग - Marathi News | 'When are you coming to the hotel?' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘हॉटेलवर कधी येताय?’ मुकादमाकडून महिलेचा विनयभंग

आरोपीने महिलेला वारंवार लैंगिक संबंधाची मागणी करून पाठलागही केला ...

'तू करणी केली आहे...' सासरच्यांकडून विवाहितेला त्रास; उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Harassment to married woman from in laws Extreme step taken | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'तू करणी केली आहे...' सासरच्यांकडून विवाहितेला त्रास; उचललं टोकाचं पाऊल

नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याची सारखी तक्रार करत असतेस, असे म्हणत त्यांनी विवाहितेचा छळ केला ...

पतीचे बाहेरील महिलांसोबत अनैतिक संबंध; त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Illicit relations of the husband with outside women Fed up with the trouble the wife took the extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीचे बाहेरील महिलांसोबत अनैतिक संबंध; त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे ...

तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज! वृद्धेला २ कोटींचा गंडा - Marathi News | Drugs in your parcel 2 crores to the old woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज! वृद्धेला २ कोटींचा गंडा

अज्ञात मोबाइलधारकाच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल ...

टीव्हीवर मासिक पाळीविषयी जाहीर बोलण्याचं डेअरिंग करणाऱ्या बायका, विचारतात आमच्या वेदनांचं काय? - Marathi News | somalian women talk abot periods, menstuation, removing the shame | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टीव्हीवर मासिक पाळीविषयी जाहीर बोलण्याचं डेअरिंग करणाऱ्या बायका, विचारतात आमच्या वेदनांचं काय?

सोमालियातल्या महिलांना पहिल्यांदाच टीव्हीवर बोलण्याची संधी मिळाली आणि... ...

कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील २ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले - Marathi News | A mangalsutra worth 2 lakhs was snatched from the neck of a woman who went to throw garbage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील २ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

एक काळ्या रंगाच्या दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी महिलेच्या जवळ येत मंगळसूत्र ओढून पळ काढला ...

ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या... - Marathi News | Australian female MP Brittany Lauga has alleged that she was drugged and sexually harassed  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील या खासदाराने आपला लैंगिक छळ झाल्याचा दावा केला. ...