हिवाळी अधिवेशनात भाजप आ. नितेश राणे, दादा भुसे यांनी यासंदर्भात केलेल्या आरोपांवरुन तसेच व्हायरल होत असलेल्या फोटोंवर भूमिका मांडण्यासाठी आयोजीत केलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. ...
आ. संदीप क्षीरसागर यांनी या संबंधीची लक्षवेधी सूचना मांडत या घटनेत समाज कंटकाकडून आपलेही घर जाळण्यात आल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली. ...
वांद्रे (पश्चिम) येथील सायबर पोलीस स्टेशनचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून उद्घाटनाची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात दिली. ...
लोकप्रतिनिधींच्या मागणीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल, असे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. ...
Maharashtra Winter Session 2023: आमदार रोहित पवारांचा ड्रीम प्रोजेक्ट कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली. ...