लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप

Whatsapp, Latest Marathi News

व्हॉट्सॲप वेब डाउन! कामाच्या वेळीच 'चॅटिंग' ठप्प; आयफोन युजर्सना मोठा फटका - Marathi News | WhatsApp Web down! Chatting stopped during work hours; iPhone users hit hard | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सॲप वेब डाउन! कामाच्या वेळीच 'चॅटिंग' ठप्प; आयफोन युजर्सना मोठा फटका

सकाळपासूनच व्हॉट्सॲप वेब संथ गतीने चालत असून, अनेक युजर्सना मेसेज पाठवताना आणि लॉग-इन करताना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...

WhatsApp चा नवा नियम! आता फोनमधून सिम कार्ड काढताच व्हॉट्सॲप होईल बंद! जाणून घ्या काय आहे 'सिम बाइंडिंग' - Marathi News | WhatsApp's new rule! Now WhatsApp will be closed as soon as you remove the SIM card from the phone! Know what is 'SIM binding' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp चा नवा नियम! आता फोनमधून सिम कार्ड काढताच व्हॉट्सॲप होईल बंद! जाणून घ्या काय आहे 'सिम बाइंडिंग'

WhatsApp SIM Binding Update : सायबर फ्रॉड रोखण्यासाठी व्हॉट्सॲप भारतात सिम बाइंडिंग फिचर आणत आहे. आता फोनमध्ये सिम असल्याशिवाय चॅटिंग करता येणार नाही. सविस्तर वाचा. ...

शुभेच्छा देण्यासाठी रात्री उशीरा जागे राहण्याची गरज नाही; WhatsApp आणणार नवीन फिचर - Marathi News | No need to stay up late at night to wish good wishes; WhatsApp will bring new feature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शुभेच्छा देण्यासाठी रात्री उशीरा जागे राहण्याची गरज नाही; WhatsApp आणणार नवीन फिचर

Schedule WhatsApp Messages: व्हॉट्सअॅप आता मेसेज शेड्युलिंग फीचरवर काम करत आहे. या फिचरवरून तुम्ही एखादा मेसेज शेड्युल करून ठेऊ शकता. ...

नागपुरात विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲपवर आल्या प्रश्नपत्रिका! बारावीचे भौतिकशास्र, रसायनशास्त्राचे पेपर फुटले - Marathi News | Class 12 Physics, Chemistry papers leaked on WhatsApp in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲपवर आल्या प्रश्नपत्रिका! बारावीचे भौतिकशास्र, रसायनशास्त्राचे पेपर फुटले

Nagpur Paper Leak: नागपूरमध्ये बारावीचे दोन पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन विषयाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना थेट व्हॉट्सॲपवर पाठवल्या गेल्या. ...

स्टेटसच्या कारणावरून रक्ताने माखला मांडव; हल्ल्यात बाप-लेकासह तिघांचा झाला करुण अंत - Marathi News | Bloodshed due to status; Three including father and mother met a tragic end in the attack | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :स्टेटसच्या कारणावरून रक्ताने माखला मांडव; हल्ल्यात बाप-लेकासह तिघांचा झाला करुण अंत

Dhule Crime: पिंपळनेर येथील विजयगिरी गोसावी यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह सोनगड (गुजरात) येथील रणवीर गोसावी याच्याशी निश्चित झाला होता. १९ आणि २० फेब्रुवारी रोजी पिंपळनेर येथे साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम आयोजित होता. ...

८ व्या वेतन आयोगाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट; Whatsapp वरील 'त्या' लिंकवर क्लिक करताच पैसे गायब - Marathi News | 8th Pay Commission WhatsApp Scam Do Not Download This Fake Salary Calculator APK | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८ व्या वेतन आयोगाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट; Whatsapp वरील 'त्या' लिंकवर क्लिक करताच पैसे गायब

Eighth Pay Commission : फसवणूक करणारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअॅप संदेश पाठवत आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमचा वाढीव पगार पाहू शकता असा दावा केला जात आहे. ...

पुतिन यांचा 'मेटा'ला दणका! रशियात व्हॉट्सॲपवर कायमची बंदी; अमेरिकन दादागिरीला पुतिन यांचे सडेतोड उत्तर - Marathi News | Big blow! Will WhatsApp be banned? Tensions among crores of users have increased; What exactly is the matter? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांचा 'मेटा'ला दणका! रशियात व्हॉट्सॲपवर कायमची बंदी; अमेरिकन दादागिरीला पुतिन यांचे सडेतोड उत्तर

रशियन सरकारने मेटाचे व्हॉट्सअ‍ॅप पूर्णपणे ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला आहे, यामुळे देशातील १०० मिलियनहून अधिक वापरकर्त्यांना स्थानिक राज्य-समर्थित मेसेजिंग अ‍ॅप MAX वर स्विच करण्यास भाग पाडले आहे. व्हॉट्सअॅपने या निर्णयाचा निषेध केला आहे. ...

राज्यात जमीन महसूल सुनावणी प्रकरणांचा जलद निपटारा होणार; आता नोटीस मिळणार ईमेल द्वारे - Marathi News | Land revenue hearing cases in the state will be settled quickly; Now notices will be received via email | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात जमीन महसूल सुनावणी प्रकरणांचा जलद निपटारा होणार; आता नोटीस मिळणार ईमेल द्वारे

mahasul notice by email राज्यातील जमीन महसूल सुनावणी प्रक्रियेत पारदर्शकता आणत प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. ...