अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Health Tips : आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की, लठ्ठपणाचा संबंध भूकेशी असतो. ज्या व्यक्तीला जेवढी भूक लागते, तो तेवढं खातो. मग त्याचमुळे ते नंतर लठ्ठपणाचे शिकार होतात. ...
khushboo sundar losses 15 kg : खुशबू सुंदरने 15 किलो वजन कमी करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. तिचा लूक बदलल्यापासून सगळ्यांनाच तिच्या फिटनेस सिक्रेट जाणून घेण्याची इच्छा आहे. ...
हिमालयीन पिंक सॉल्ट किंवा हिमालयीन गुलाबी मीठ हा प्रकार तुम्ही ऐकलाय का किंवा खाऊन पाहिला आहे का, नसेल खाल्ला कधी तर खाण्यास नक्की सुरुवात करा कारण हे मीठ अतिशय आरोग्यदायी आहे. ...