अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Recipe: how to make gulkand- गावरान गुलाबांचा (rose) मस्त गुलकंद.. रोज एक चमचा खा आणि मिळणारे भन्नाट फायदे (benefits of eating gulkand)स्वत:च अनुभवा.. ...
Weightloss: चॉकलेट (chocolate)खूप खावं वाटतं? पण वजन वाढेल याची चिंता? पण ही चिंता सोडा आणि मोकळ्या मनाने चॉकलेट खा.... कारण हाच तर आहे वजन कमी करण्याचा सगळ्यात गोड उपाय ! ...