Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या FOLLOW Weather, Latest Marathi News
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीची लाट आली असून सगळीकडे थंडी जाणवू लागली आहे. ...
मागील काही दिवसांपासून राज्यासह देशभरातील वातावरणात बदल होऊन थंडीचे जोरदार कमबॅक झाल्याचे चित्र आहे. ...
२०२३ मध्ये जून ते डिसेंबरपर्यंत दर महिन्याला जागतिक तापमानाने नवा उच्चांक गाठला. त्यातही जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने वर्षभरातील सर्वाधिक उष्ण महिने ठरले. ...
शेतकऱ्यांनी पिकाची काय काळजी घ्यावी? प्रादेशिक हवामान केंद्राने दिलाय कृषी सल्ला... ...
मागील आठवड्यापासून कसे घसरले तापमान? ...
अरबी समुद्रासह लगतच्या परिसरातील हवामान बदलामुळे मुंबई प्रदूषणाने वेढले होती. शिवाय कमाल तापमानाचा पाराही चढला होता. ...
आज नाशिकसह निफाडला यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. ...
आज नाशिकसह निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. ...