लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या, मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

Global Warming हवामान विभाग प्रमुख सांगतायत तापमान वाढीचा इतिहास - Marathi News | Head of Meteorological Department tells the history of temperature rise | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Global Warming हवामान विभाग प्रमुख सांगतायत तापमान वाढीचा इतिहास

मार्च, एप्रिल आणि मे हे उन्हाळ्याचे महिने असतात. आता मात्र ऋतू राहिलेला नसून आहे. गेल्या काही दशकांत प्रत्येक वर्ष सर्वाधिक उष्ण नोंदविले जात आहे. प्रत्येक वर्षी मागचा विक्रम मोडला जात आहे. ...

मान्सून आला रे! नैऋत्य मोसमी पावसाचा कसा असणार प्रवास? हवामान विभागाने सांगितले.. - Marathi News | Monsoon has come! How will the southwest monsoon travel? Meteorological Department said.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मान्सून आला रे! नैऋत्य मोसमी पावसाचा कसा असणार प्रवास? हवामान विभागाने सांगितले..

मोसमी पाऊस अंदमान निकोबारसह बंगालच्या उपसागरात रविवारी दाखल झाला. ...

Monsoon Update; महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार? - Marathi News | Monsoon Update; When will monsoon reach Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Update; महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार?

सध्याचे पोषक हवामान पाहता ३१ मेपर्यंत मान्सून केरळला, तर ६ ते १० जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली. ...

Nagpur: मे महिन्याचा शेवटही विजा-वादळी वाऱ्यानेच हाेणार, उकाडा जाणवेल, पण चटके नाही - Marathi News | Nagpur: The end of May will also be accompanied by thunderstorms, heat will be felt, but not hot. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: मे महिन्याचा शेवटही विजा-वादळी वाऱ्यानेच हाेणार, उकाडा जाणवेल, पण चटके नाही

Nagpur News: अवकाळीचे सावट संपल्यानंतर सूर्याचा ताप वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज हाेता, पण आता पुन्हा परिस्थिती बदलली असून मे महिन्याचा शेवटही विजांची चमक आणि वादळ वाऱ्यानेच हाेणार, अशी शक्यता विभागाने वर्तविली आहे. ...

मराठवाड्यात ६ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता - Marathi News | Chance of rain with lightning in 6 districts of Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात ६ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Today's Rain Alert: मराठवाड्यात या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता ...

Temperature: मुंबईकर उकाड्याने हैराण, या जिल्ह्यांमध्ये आज सर्वाधिक तापमानाची होतेय नोंद - Marathi News | Temperature: Mumbaikars are worried about the heat, these districts are recording the highest temperature today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Temperature: मुंबईकर उकाड्याने हैराण, या जिल्ह्यांमध्ये आज सर्वाधिक तापमानाची होतेय नोंद

काल राज्यात जळगावात ४३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. ...

मान्सून आज अंदमानात, तर ३१ मे रोजी केरळात धडकणार, राज्यात कधी बरसणार पाऊस? - Marathi News | Monsoon will hit Andaman today and Kerala on 31st May, when will it rain in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मान्सून आज अंदमानात, तर ३१ मे रोजी केरळात धडकणार, राज्यात कधी बरसणार पाऊस?

आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; १०६ टक्के पाऊस होण्याचे संकेत ...

Weather Alert: पूर्व महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, पहा कुठे आहे अलर्ट? - Marathi News | Weather Alert: Chance of heavy rain with gale in East Maharashtra, see where is the alert? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Alert: पूर्व महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, पहा कुठे आहे अलर्ट?

कोकण किनारपट्टीवर उष्ण व दमट हवामानाचा इशारा, उर्वरित राज्यात असा अंदाज.. ...