लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

‘गोल्डन कार्ड’साठी ६७ हजार लाभार्थींची पडताळणी प्रक्रिया पूर्ण - Marathi News | Verification process of beneficiaries for the Golden Card | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘गोल्डन कार्ड’साठी ६७ हजार लाभार्थींची पडताळणी प्रक्रिया पूर्ण

२७ आॅगस्टपर्यंत ६७ हजार ६८३ लाभार्थ्यांच्या प्रस्तावांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून १४ हजारांवर प्रस्ताव निकाली काढणे अद्याप प्रलंबित आहे. ...

वाशिम जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची प्रभावी जनजागृती - Marathi News | Effective awareness of the Clean Survey Campaign in Washim District | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची प्रभावी जनजागृती

लवकरच कलापथक आणि रथयात्रेव्दारा जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे. ...

क्रीडा दिनी वाशिम येथे होणार खेळाडूंचा सन्मान - Marathi News | Sports players will be honored at Washim on Sports Day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :क्रीडा दिनी वाशिम येथे होणार खेळाडूंचा सन्मान

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच अखिल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले असेल अशा खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे. ...

नालंदा नगरातील रस्त्यावर चिखल; चिमुकल्यांची गैरसोय - Marathi News | Mud on the streets of Nalanda nagar; The disadvantages of students | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नालंदा नगरातील रस्त्यावर चिखल; चिमुकल्यांची गैरसोय

संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी नालंदा नगरातील महिलांनी २७ आॅगस्ट रोजी केली.  ...

वाशिम जिल्ह्यातील १३४ धरणांमध्ये केवळ १८ टक्के जलसाठा - Marathi News | Only 18% water stock in 134 reservoirs in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील १३४ धरणांमध्ये केवळ १८ टक्के जलसाठा

दमदार पावसाअभावी धरणांच्या पाणीपातळीत अद्यापपर्यंत अपेक्षित वाढ झालेली नाही. ...

रिमझिम पावसामुळे खरीपातील पिकांना संजीवनी! - Marathi News | Showring rain give boost to kharif crops! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिमझिम पावसामुळे खरीपातील पिकांना संजीवनी!

पाण्याअभावी तसेच किडींचा प्रादुर्भाव होऊन संकटात सापडलेल्या खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. ...

अनुदानाच्या मागणीसाठी संस्थाचालक, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Organizational movement of employees, employees, demanding grants | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अनुदानाच्या मागणीसाठी संस्थाचालक, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत कामबंद आंदोलन करण्यात आले.  ...

बँक खात्यात त्रूटी; शेतकरी धडकले मानोरा तहसिल कार्यालयात ! - Marathi News | Bank account error; Farmers hit Manora Tahsil office! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बँक खात्यात त्रूटी; शेतकरी धडकले मानोरा तहसिल कार्यालयात !

शेतकऱ्यांनी मानोरा तहसिल कार्यालय येथे धडक देऊन त्रूटी दूर करण्याची एकमुखी मागणी केली.  ...