Vivek oberoya, Latest Marathi News
आता आणखी एका सर्जिकल स्ट्राइकची शौर्यकथा पडद्यावर दिसणार आहे. होय, बालाकोट एअर स्ट्राइकवरही सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. ...
नरेंद्र मोदींवरील चित्रपट आला थिएटर्समध्ये, जाणून घेतल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ! ...
विवेकने सलमानच्या भारत या चित्रपटाचे नुकतेच ट्वीटरच्या माध्यमातून प्रमोशन केले. पण विवेकलाच ही गोष्ट कळली नाही. ...
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय लवकरच ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्ये पीएम नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. पण तत्पूर्वी विवेक ओबेरॉयच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ...
सोशल मीडियावरील Controversy बद्दल विचारले असता विवेक ओबेरॉयने दिलं हे उत्तर! ...
अभिषेक अतिशय शांत स्वभावाचा असून तो अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणेच पसंत करतो. पण विवेकने ऐश्वर्याची खिल्ली उडवल्यामुळे तो चांगलाच चिडला होता ...
ऐश्वर्यामुळे विवेकने चर्चेत येणे हे काही पहिल्यांदा घडलेले नाहीये. काही वर्षांपूर्वी विवेक आणि ऐश्वर्याच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. ...