शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

क्रिकेट : T20 World Cup, Virat Kohli : ... तर मी क्रिकेट खेळणं सोडून देईन; कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराट कोहलीचं धक्कादायक विधान 

क्रिकेट : Farewell captain Virat Kohli and coach Ravi Shastri: विराट कोहली अँड टीम इंडियाला निरोप देताना भावनिक झाले रवी शास्त्री; मारली कडकडून मिठी, See Pic

क्रिकेट : Why India's Campaign Ended Early at T20 World Cup 2021?: मेंटॉर म्हणून महेंद्रसिंग धोनी दिला, हवा तो खेळाडू दिला; तरीही टीम इंडियानं साखळीतच कसा गाशा गुंडाळला?

क्रिकेट : T20 World Cup, IND vs NAM Live Update : विराट कोहली, रवी शास्त्री यांना विजयी निरोप; पण, ICC ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न राहिलं अपूर्ण... 

क्रिकेट : T20 World Cup : आयसीसी टुर्नामेंटमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक का?; नासिर हुसैन यांनी सांगितलं कारण

क्रिकेट : कोहली मॅच विनर, संघातून बाहेर काढण्याचा विचार करणंही चुकीचं; माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूनं सुनावलं

क्रिकेट : T20 World Cup, IND vs NAM Live Update : कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराट कोहलीनं सांगितला भविष्याचा प्लान, म्हणाला... 

क्रिकेट : T20 World Cup, IND vs NAM Live Update : कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराट कोहलीनं जिंकली नाणेफेक, संघात केला एक बदल

क्रिकेट : T20 World Cup, Prize money for Team India : भारतीय संघ उद्या मायदेशी परतणार, जाणून घ्या किती बक्षीस रक्कम सोबत घेऊन येणार, पाकिस्तान कोट्याधीश होणार!

क्रिकेट : विराटला 'त्याच'वेळी डच्चू मिळणार होता, पण...; सेहवागनं सांगितला धोनी-कोहलीचा किस्सा