शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Sunil Gavaskar, Virat Kohli: जेव्हा तुम्ही देशासाठी खेळत असता...; सुनील गावसकरांनी विराट कोहलीला सुनावलं, वाचा नक्की काय म्हणाले

क्रिकेट : India vs South Africa 1st ODI: पहिल्या सामन्यात कोणाला संधी, कोण संघाबाहेर? माजी क्रिकेटपटूंनी जाहीर केले त्यांच्या पसंतीचे Playing XI

क्रिकेट : IND vs SA 1st ODI: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला सामना; कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष

क्रिकेट : Virat Kohli Role under KL Rahul: आता कोहलीची संघात भूमिका काय? केएल राहुलने स्पष्ट शब्दात दिलं उत्तर

क्रिकेट : KL Rahul on Virat Kohli : विराटनं टीम इंडियाची विचार प्रक्रिया बदलली, आम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले; लोकेश राहुलनं कोहलीसाठी कौतुकाचे पुल बांधले!

क्रिकेट : Virat Kohli Captain, Kapil Dev: विराटने आता इगो बाजूला ठेवून...; वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव यांचा मोलाचा सल्ला

क्रिकेट : दडपणाचे ओझे पेलवत नाही, असा काळ येतोच...!; विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाला शाहिद आफ्रिदीचा पाठिंबा

क्रिकेट : Virat Kohli vs Sourav Ganguly: कोहलीविरोधात खेळी करून सौरव गांगुलीने अख्खं भारतीय क्रिकेट हादरवून टाकलं; माजी क्रिकेटरचा थेट आरोप

क्रिकेट : Rohit Sharma : भारताच्या कसोटी कर्णधारपदासाठी रोहित शर्मा योग्य पर्याय नाही; सुनील गावस्करांनी सांगितलं कारण 

क्रिकेट : विजय मिळवण्याच्या प्रयत्नांत पराभव झाला तरी हरकत नाही...