शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : जे करायला विराट कोहली १२५ मॅच खेळला ते सूर्याने ६९ मॅचमध्येच केले; बनवला नवा रेकॉर्ड

फिल्मी : लंडनमध्ये पुन्हा एकदा भक्तीत तल्लीन झाले अनुष्का-विराट, चाहते म्हणताहेत - भारतात कधी येणार?

क्रिकेट : ना धोनी, ना रोहित! भारताचा बेस्ट कॅप्टन कोण? बुमराहचं 'भारी' उत्तर; व्यक्त केली मोठी इच्छा

क्रिकेट : IND vs SL: 'सिंक्सर किंग' अन् 'हजारी मनसबदार'!! 'रनमशिन' विराट कोहली श्रीलंकेत करू शकतो २ मोठे पराक्रम

क्रिकेट : रोहित-विराट नसल्याचा फायदा घ्या, श्रीलंकेच्या विजयासाठी भारतीय दिग्गज मैदानात; जयसूर्याचा खुलासा

क्रिकेट : ...म्हणून तरी Virat Kohli ने पाकिस्तानात यायला हवं; वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराची भावनिक साद

क्रिकेट : IND vs SL: T20मध्ये आता विराट-रोहित नाही, श्रीलंकेविरूद्ध सलामीवीर कोण? 'या' ३ नावांची चर्चा

फिल्मी : लंडनला स्थायिक होण्याच्या चर्चांदरम्यान विराट-अनुष्काचा फोटो व्हायरल, चाहत्यांच्या प्रतिक्रिया

क्रिकेट : गंभीर, कोहली दिल्लीचे, दोघांमध्ये आयपीएलमध्ये बाचाबाची कसे पटणार? गंभीरची पहिली प्रतिक्रिया...

क्रिकेट : विराट कोहली आणि रोहित शर्मा २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार? गौतम गंभीरनं स्पष्टच सांगितलं