शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय हजारे करंडक

विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे.

Read more

क्रिकेट : IND vs BAN, 3rd ODI : ८ सामन्यांत ५२४ धावा, तरीही टीम इंडियाला महाराष्ट्राचा फलंदाज नकोसा; चार देश फिरवून बाकावरच बसवले

क्रिकेट : ऋतुराजशिवाय इतर भारतीय खेळाडूही चमकले; पहिल्यांदाच एका वर्षात 3 जणांनी ठोकले द्विशतक

क्रिकेट : ४० चेंडूंत १९० धावा! Narayan Jagadeesan कडून विश्वविक्रमांचा पाऊस! रोहित, विराट, संगकारा, गेल सर्वांचे मोडले रेकॉर्ड

क्रिकेट : Ruturaj Gaikwad : इरादा पक्का, दक्षिण आफ्रिकेचा दौरा; ऋतुराज गायकवाडचा तुफान फॉर्म, चार शतकं, ६०३ धावा, ५१ चौकार अन् १९ षटकार

क्रिकेट : Prithvi Shaw : पृथ्वी शॉनं कुटल्या ८ सामन्यांत ८२८ धावा; कॅपवरील 'त्या' नावात शोधू लागलेत यशाचं रहस्य, Photo Viral

क्रिकेट : Prithvi Shaw : पृथ्वी शॉच्या नाबाद १८५ धावा; एका फटक्यात मोडला MS Dhoni अन् विराट कोहलीचा मोठा विक्रम

क्रिकेट : SBI बँकेतील लिपिकाच्या मुलाची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी, २५ चेंडूंत कुटल्या १०६ धावा, ८ धावांनी हुकलं द्विशतक

क्रिकेट : Vijay Hazare Trohpy 2021 : चार सामन्यांत चोपल्या ४२७ धावा, विजय हजारे स्पर्धेत हा युवा फलंदाज चर्चेत