शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विजय हजारे करंडक

विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे.

Read more

क्रिकेट : Vijay Hazare Trophy : देवदत्त पडिक्कलचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

क्रिकेट : Vijay Hazare Trophy : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आधी गिल फ्लॉप; श्रेयस अय्यरनं हिट शोसह दाखवला आपला फिटनेस

क्रिकेट : कोण आहे Aman Rao Perala? IPL लिलावात फक्त ३० लाख मिळालेल्या २१ वर्षीय पठ्ठ्यानं द्विशतकासह रचला इतिहास

क्रिकेट : Vijay Hazare Trophy : किंग कोहलीचा जलवा दिसणार नाही; टीम इंडियाचा प्रिन्स गिलचं काय?

क्रिकेट : न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे आधी श्रेयस अय्यरला कॅप्टन्सीची लॉटरी; खांद्यावर मुंबई संघाची जबाबदारी

क्रिकेट : Video: 6 6 6 6 6 4 ... Hardik Pandya चा धुमधडाका; एकाच षटकात कुटल्या ३४ धावा, शतकही ठोकलं

क्रिकेट : ...तर शुभमन गिल vs अर्जुन तेंडुलकर यांच्यात रंगणार सामना! जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना

क्रिकेट : IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा

क्रिकेट : VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई