शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विद्या माळवदे

विद्या माळवदेने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2003मध्ये विक्रम भट यांच्या ‘इंतेहा’ या सिनेमाद्वारे केली होती. मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला. त्यानंतर तिने आपला मोर्चा जाहिरातींकडे वळवला. 2007मध्ये तिला ‘चक दे इंडिया’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमाने विद्याला सिनेसृष्टीत ओळख प्राप्त करुन दिली. त्यानंतर तिने  माशूका,  बेनाम, किडनॅप,तुम मिलो तो सही, आपके लिए हम ,नो प्रॉब्लम, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या.

Read more

फिल्मी : स्मिता पाटील यांची भाची, वयाच्या ५२ व्या वर्षीही एवढी फिट; शाहरुख खानसोबत केलंय काम

फिल्मी : गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'

फिल्मी : दिवंगत स्मिता पाटील यांची भाचीही आहे अभिनेत्री, शाहरुखसोबत 'चक दे इंडिया' सिनेमात केलंय काम

फिल्मी : २७व्या वर्षी विधवा होण्याचं दु:ख, पतीच्या निधनानंतर ९ वर्षांनी मराठमोळ्या अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, पण...

फिल्मी : पती प्लेन क्रॅशमध्ये गेल्यावर अभिनेत्रीचा होता आत्महत्येचा विचार, पण 'तो' प्रसंग ठरला 'टर्निंग पॉइंट'

फिल्मी : Chitrashi Rawat Wedding: ‘चक दे’ गर्ल चित्राशी रावतच्या लग्नाचे फोटो व्हायरल, पाहा वेडिंग अल्बम

फिल्मी : Then Vs Now: 14 वर्षांत इतक्या बदलल्या ‘चक दे गर्ल्स’, आता दिसतात अशा

फिल्मी : अन् बॉलिवूडचे स्वप्न भंगले...! सध्या काय करते ‘चक दे इंडिया’ फेम विद्या माळवदे?

फिल्मी : 'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा