शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विद्या माळवदे

विद्या माळवदेने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2003मध्ये विक्रम भट यांच्या ‘इंतेहा’ या सिनेमाद्वारे केली होती. मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला. त्यानंतर तिने आपला मोर्चा जाहिरातींकडे वळवला. 2007मध्ये तिला ‘चक दे इंडिया’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमाने विद्याला सिनेसृष्टीत ओळख प्राप्त करुन दिली. त्यानंतर तिने  माशूका,  बेनाम, किडनॅप,तुम मिलो तो सही, आपके लिए हम ,नो प्रॉब्लम, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या.

Read more

फिल्मी : स्मिता पाटील यांची भाची, वयाच्या ५२ व्या वर्षीही एवढी फिट; शाहरुख खानसोबत केलंय काम

सखी : ‘चक दे’ सिनेमातली विद्या म्हणजेच विद्या माळवदे सांगते परफेक्ट फिगरसाठी ३ टिप्स, वजन वाढणारच नाही

फिल्मी : गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'

सखी : चक दे सिनेमातल्या अभिनेत्रीने विमान अपघातात गमावलं होतं पतीला, २५ वर्षांची वेदना आठवून म्हणाली..

सखी : विद्या माळवदेनं सांगितला भल्या सकाळी पाणी पिण्याचा खास उपाय, पन्नाशीत ती दिसते तिशीच

फिल्मी : दिवंगत स्मिता पाटील यांची भाचीही आहे अभिनेत्री, शाहरुखसोबत 'चक दे इंडिया' सिनेमात केलंय काम

फिल्मी : २७व्या वर्षी विधवा होण्याचं दु:ख, पतीच्या निधनानंतर ९ वर्षांनी मराठमोळ्या अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, पण...

मुंबई : भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं

फिल्मी : पती प्लेन क्रॅशमध्ये गेल्यावर अभिनेत्रीचा होता आत्महत्येचा विचार, पण 'तो' प्रसंग ठरला 'टर्निंग पॉइंट'

फिल्मी : Chitrashi Rawat Wedding: ‘चक दे’ गर्ल चित्राशी रावतच्या लग्नाचे फोटो व्हायरल, पाहा वेडिंग अल्बम