Maharashtra winter session 2021 : विधानसभेत सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधेयक मांडले. राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठस्तरावर अध्यापकीय पदांना विषयनिहाय आरक्षण लावण्याचे धोरण अस्तित्वात आहे. ...
Ajit Pawar on MLA's Behavior Maharashtra Assembly: आता सभागृहातील कामकाज लाईव्ह होते. तीस, पस्तीस वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांना मान देत होतो. आता अध्यक्षांकडे पाठ केली जाते, अशा शब्दांत अजित पवारांनी नाराजी ...
Ajit Pawar News: एखादा सदस्य चुकला तर त्याला चार तास बाहेर ठेवा, म्हणजे त्याला त्याची चूक लक्षात येईल. चार तास कमी वाटत असले तर दिवसभरासाठी निलंबित करा. मात्र बारा बारा महिन्यांसाठी कुणाला बाहेर पाठवू नका, असे विधान अजित पवार यांनी केले आहे. ...
Maharashtra Assembly Speaker Election: राज्यपालांच्या आदेशाविना निवडणूक घेतल्यास त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
Maharashtra winter session 2021 :सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण स्थगित केले असून, इम्पिरिकल डाटा तयार करूनच ओबीसींना हे आरक्षण देता येईल, असे निकालात स्पष्ट केले आहे. ...
Ashok Chavan : शिवस्मारकाच्या बांधकामाला न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोणताही प्रयत्न केला नाही, असा आरोपही विरोधकांनी केला. ...
Anil Parab : एसटी संपादरम्यान पाच एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे निर्देश महामंडळाला देण्यात आले आहेत. यासंदर्भात छाननी सुरू आहे. ...