शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

सखी : विकी कौशल म्हणतो मां की मार और मालिश, दोनो मे सुकून है..., बघा कौशल मायलेकाचा प्रेमळ व्हायरल व्हिडिओ

फिल्मी : 'संपलं..टाटा..बाय बाय...!' कतरिना कैफची अवस्था पाहून पती विकी कौशलने दिली अशी रिअ‍ॅक्शन

सखी : सासूबाईंचा पराठे खाण्याचा प्रेमळ आग्रह, कतरिनाला डाएटची चिंता; मग कसा सोडवला प्रश्न? कतरिना सांगते..

फिल्मी : IN PICS : कतरिनाला सासरी मिळालं फुल्ल ‘पंजाबी फ्लेवर’चं नवं नाव, ‘या’ नावाने हाक मारतात सासूबाई

फिल्मी : विकी कौशलच्या सिनेमातून सारा अली खानचा पत्ता कट, साउथच्या या अभिनेत्रीची लागली वर्णी

फिल्मी : Video : वेकअप कॉल! कतरिना कैफने शेअर केला बेडरूम व्हिडीओ, विकीची अवस्था पाहून हसू आवरणार नाही...!!

फिल्मी : कतरिना आणि विकीनं साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी, अभिनेत्रीचा देसी लूक चर्चेत

फिल्मी : VIDEO : सेलिब्रिटींचा दिवाळसण...!आलिया-रणबीर, कतरिना-विकीने अशी साजरी केली दिवाळी

फिल्मी : नवरा असावा तर असा...! Katrina Kaifला करवा चौथला विकी कौशलनं दिलं हे सरप्राइज, चाहते करताहेत कौतुक

फिल्मी : कतरिनानं नवरा विकीसोबत साजरा केला पहिला करवा चौथ, अभिनेत्रीच्या देसी लूकला मिळतेय पसंती