शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : Vicky Kaushal आणि Katrina Kaif राजस्थानमध्ये सेलिब्रेट करणार न्यू इअर, व्हॅकेशनचे सुंदर फोटो आले समोर

फिल्मी : विकी कौशल-कतरिना कैफ या ठिकाणी करताहेत न्यू इअर सेलिब्रेशन, फोटो आले समोर

फिल्मी : IN PICS : कतरिना चिडली अन् ‘दाजीं’चे 1 कोटी वाचले..., विकी कौशलने सांगितला लग्नाचा धम्माल किस्सा

फिल्मी : कतरिना कैफने सासरी साजरा केला ख्रिसमस, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : Katrina Kaif : कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण; फोटो पाहून चाहते संभ्रमात

फिल्मी : Ved : ‘वेड लावलंय’वर रितेश भाऊनी अख्ख्या बॉलिवूडला नाचवलं..., पाहा व्हिडीओ...!!

फिल्मी : विकी कौशलसोबत कतरिना कैफनं इकोनॉमी क्लासमधून केला प्रवास, नेटकरी म्हणाले - 'सलमानसोबत असतीस तर...'

फिल्मी : कतरिना कैफ आणि विकी कौशलनं केला इकोनॉमी क्लासमधून प्रवास; चाहते म्हणाले…

फिल्मी : Vicky Kaushal : नवरा असावा तर असा ! विकी कौशलने बायकोचे केले तोंडभरुन कौतुक

फिल्मी : विकी कौशलला भावतात कतरिना कैफच्या या गोष्टी, जाणून घ्या याबद्दल