शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : Manmarziyan movie review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां?

फिल्मी : Uri surgical strike movie Review : 'उरी' भारतीय सैन्याची ऐतिहासिक शौर्यगाथा

फिल्मी : या सख्ख्या भावांना ओळखलंत का? ते दोघे आहेत बॉलिवूडचे स्टार, ओळखा पाहू त्यांना

फिल्मी : 'स्वत:ला पेटवून घेत १० व्या मजल्यावरुन उडी मारली,' विकी कौशलने सांगितला वडिलांचा 'तो' प्रसंग

फिल्मी : विकी कौशलने पुन्हा एकदा केले पत्नीचे कौतुक, म्हणाला - कतरिना कैफचा...

फिल्मी : ...म्हणे कतरिना लग्नानंतर खूश नाही; भलताच दावा करणारं ट्विट व्हायरल, पण सत्य वेगळंच!

फिल्मी : Sara Ali Khan : अभिनेत्रीचा कारनामा! सारा अली खानने एयरपोर्टवर चोरली उशी; अभिनेत्याने केली पोलखोल

फिल्मी : Vicky Kaushal : कॅन्सरमुळे विकी कौशलच्या वडिलांची झालेली वाईट अवस्था; डॉक्टर म्हणाले, जगणार नाहीत, पण...

फिल्मी : Vicky Kaushal : अरेरे! विकी कौशलने केली रणबीर कपूरची पोलखोल; सांगितलं अभिनेत्याचं 'ते' सीक्रेट, म्हणाला...

फिल्मी : चोरी चोरी, चुपके चुपके..! लग्नाआधी कतरिना कैफला चोरुन भेटायचा विकी कौशल