परिसरात शेती हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे विविध कीड व रोगांच्या प्रादुर्भावाने शेती आजघडीला परवडत नाही. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्जुनी-मोरगाव अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून शेतकरीबांधवाना वेळोवेळी मार्गदर्श ...
कारले पिकाची लागवड दोन पध्दतीने केल्या जाते. यात गादी पध्दती व मंडप पध्दतीचा अंतर्भाव आहे. मोहटोला परिसरात सध्या दोन्ही पध्दतीने कारले पिकाची लागवड करण्यात आली असल्याने शेतशिवार कारल्याच्या शेतीने हिरवेगार दिसत आहे. मंडप पध्दतीकरिता ठिबक सिंचनाचा तर ...
Recipe of Matar Uttapa : थंडीत बाजारात भरपूर उपलब्ध असणारी भाजी म्हणजे मटार. हिरवेगार, कोवळे मटार दाणे बघूनही भाजी करण्याची इच्छा होते. मटार उसळ, मटार करंजी अनेकदा केली जाते पण मटारचा उत्तप्पाही केला जातो. ...
काही दिवसांपूर्वी वधारलेला भाजीपाला, फळे व कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे़ दररोजच्या आहारात असलेल्या मेथी, शेपू, कोथंबीर, टोमॅटो, वांगी या भाज्यांना शहरातील बाजारपेठेत कवडीमोल दर मिळत असल्याचे रविवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले़ ...
शहराच्या आजूबाजूला असलेल्या रिंगरोडच्या परिसरांमधील नव्याने उदयास आलेल्या उपनगरे, कॉलन्यांच्या परिसरात भरणाऱ्या दैनंदिन बाजारांमध्ये अज्ञात टोळक्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना ‘स्वच्छता वसुली पावती’ (कोरी करकरीत) हातात देत प्रत्येकी दहा रुपयांची ‘वसुली ...