लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैष्णवी हगवणे

Vaishnavi Hagawane Death Case - वैष्णवी हगवणे

Vaishnavi hagawane death case, Latest Marathi News

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे.
Read More
"दीराने ओढलं मला, नणंदेने पाडलं मला, सासूने...", वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर उत्कर्ष शिंदेचं 'हुंडाबळी' गाणं, मांडली पीडितेची व्यथा - Marathi News | utkarsh shinde hundabali song released after vaishnavi hagwane death case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दीराने ओढलं मला, नणंदेने पाडलं मला, सासूने...", वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर उत्कर्ष शिंदेचं 'हुंडाबळी' गाणं, मांडली पीडितेची व्यथा

उत्कर्षने त्याचं हुंडाबळी हे गाणं प्रदर्शित करत त्यातून पीडितेची व्यथा मांडली आहे. ...

हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार - Marathi News | The Hagavane family is monstrous, they should be hanged in the square: Vijay Vadettiwar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार

वैष्णवीच्या आईवडिलांची वाकड येथे रविवारी सायंकाळी भेट घेऊन वडेट्टीवार यांनी सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘महिला अत्याचारात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. पाच वर्षात राज्यातील ६६ हजार महिला बेपत्ता आहेत. ...

त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Remove my name from that statement, put another name; Audio clip of Inspector General of Police Jalindar Supekar goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकर यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. ...

Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी - Marathi News | Vaishnavi Hagavane death case Pimpri Chinchwad police issues lookout notice for absconding Nilesh Chavan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी

पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष आठ पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला आहे ...

वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Car used by Rajendra and Sushil Hagwane while absconding seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त

या गाडीच्या माध्यमातून आरोपी कोणत्या-कोणत्या भागात गेले, कोणत्या लोकांशी संपर्कात होते, याचा तपास केला जात आहे. ...

हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन - Marathi News | vaishnavi hagawane death case cm devendra fadnavis and deputy cm eknath shinde console family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी कुटुंबियांची भेट घेतली. ...

Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं? - Marathi News | Vaishnavi Hagawane: Eknath Shinde took Vaishnavi's baby close, gave courage to the parents; What happened? | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

Vaishnavi Hagawane Updates: पती आणि सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे या विवाहितेने घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ही घटना समोर आल्यानंतर तीव्र पडसाद उमटत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैष्णवीच्या आईवडील आणि बाळांची भेट घेतली आणि ...

'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट - Marathi News | 'Action will also be taken against those who support the culprits', Eknath Shinde met Vaishnavi Hagwane's parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', शिंदेंनी घेतली वैष्णवीच्या आईवडिलांची घेतली भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैष्णवी हगवणे यांच्या आईवडिलांची वाकड येथे शनिवारी रात्री भेट घेऊन सांत्वन केले. ...