लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

पायावर ३ तास वेटोळे घालून होता कोब्रा, महिला करत राहिली शिवशंकराची आराधना, अखेर...   - Marathi News | The cobra was tied on its feet for 3 hours, the women continued to worship Shivashankar, finally... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पायावर ३ तास वेटोळे घालून होता कोब्रा, महिला करत राहिली शिवशंकराची आराधना, अखेर...  

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील महोबा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे घरात बसलेल्या एका महिलेच्या पायांवर येऊन वेटोळे घालून जवळपास तीन तास बसला होता. ...

'गदर 2' बघायला गेला पण परतलाच नाही, युवकाला थिएटरमध्येच आला हृदयविकाराचा धक्का - Marathi News | boy from uttar pradesh died due to had heart attack when he went to watch gadar 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गदर 2' बघायला गेला पण परतलाच नाही, युवकाला थिएटरमध्येच आला हृदयविकाराचा धक्का

तो सिनेमा हॉलमध्ये पोहोचला अन्....धक्कादायक Video व्हायरल ...

माझ्याकडून चूक झाली, पण... विद्यार्थ्याला शिक्षा करायला लावणाऱ्या शिक्षिकेचा अजब दावा   - Marathi News | I was wrong, but... strange claim of the muzaffarnagar school teacher who made the student to be punished | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :माझ्याकडून चूक झाली, पण... विद्यार्थ्याला शिक्षा करायला लावणाऱ्या शिक्षिकेचा अजब दावा  

Muzaffarnagar School Teacher: उत्तर प्रदेशमधील एका शाळेत शिक्षिकेने वर्गातील मुस्लिम विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण करवून घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. ...

हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, ही निव्वळ फसवणूक; माजी मंत्र्यांच्या विधानाने वाद - Marathi News | There is no religion called Hindu as it is just a fraud Controversial statement by former minister Swami Prasad Maurya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, ही निव्वळ फसवणूक; माजी मंत्र्यांच्या विधानाने वाद

"हिंदू धर्म जर या समाजात असता तर..." ...

सोन्याच्या एका नाण्यानं केलं कंगाल, 109 कॉइन्सच्या खरेदीत ज्वेलरला बसला लाखोंचा फटका - Marathi News | One gold coin made poor, jewelers lost 12 lakhs in purchase of 109 coins | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सोन्याच्या एका नाण्यानं केलं कंगाल, 109 कॉइन्सच्या खरेदीत ज्वेलरला बसला लाखोंचा फटका

येथील शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी संतोष कुमार वर्मा यांना, खजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उनवल येथील एका युवकाकडे 109 सोण्याचे नाणे आहेत आणि तो ते कमी किंमतीत विकत आहे, अशी माहिती मिळाली होती. ...

इअरफोन का तोडला?  पत्नी गेली थेट माहेरी अन्... - Marathi News | Why did the earphone break? Wife went straight home and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इअरफोन का तोडला?  पत्नी गेली थेट माहेरी अन्...

पतीही तिला घेण्यासाठी माहेरी न आल्याने पत्नीने पोलिसांत तक्रार केली. हे प्रकरण सुनावणीसाठी कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पोहोचले. ...

कामावर येताना स्कर्ट-टॉप नको, फॉर्मल कपडे घाला! यूपीत एनएचएममध्ये नियम लागू ... - Marathi News | Don't wear skirt-tops when coming to work, wear formal clothes! Rules apply in NHM in UP... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामावर येताना स्कर्ट-टॉप नको, फॉर्मल कपडे घाला! यूपीत एनएचएममध्ये नियम लागू ...

या आदेशानुसार कर्मचाऱ्यांच्या फॅशनेबल कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ...

जेव्हा शिक्षिकाच सांगते... मार ’त्या’ विद्यार्थ्याला थोबाडीत! देशभरात संताप; विरोधकांचा हल्लाबोल - Marathi News | When the teacher says... slap 'that' student! Outrage across the country; Opponents attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेव्हा शिक्षिकाच सांगते... मार ’त्या’ विद्यार्थ्याला थोबाडीत! देशभरात संताप; विरोधकांचा हल्लाबोल

माहितीनुसार, गुरुवारी खुब्बारपूर गावातील शाळेत हा प्रकार घडला. त्रिप्ता त्यागी या शिक्षिकेने सदर विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून त्याच्याच वर्गमित्रांना कानफडात मारण्यास सांगितले. ...