लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह  - Marathi News | Uttar pradesh Shocking Aunt keeps making Ganga bath reel and 4 year old child keeps drowning The body was found after 2 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 

स्थानिक डायव्हर्सच्या मदतीने जवळपास दोन तासांनंतर चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला केला... ...

Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांना बाबा सिद्दिकी यांच्यासारखं जीवे मारण्याची धमकी; कोण आहे फातिमा? - Marathi News | cm Yogi Adityanath threatened call kill like baba siddiqui from mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :योगी आदित्यनाथ यांना बाबा सिद्दिकी यांच्यासारखं जीवे मारण्याची धमकी; कोण आहे फातिमा?

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाबा सिद्दिकी यांच्यासारखं जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी फातिमा खानला महाराष्ट्र एटीएसने उल्हासनगर येथून ताब्यात घेतलं आहे. ...

"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा - Marathi News | up beaten with sticks locked in toilet for 3 days crying innocent children told story of stepfathers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र बापाने दोन निष्पाप मुलांना खूप त्रास दिला. ...

पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार - Marathi News | Judenge Toh Jeetenge vs batenge toh kitenge Poster war Akhilesh Yadav vs yogi adityanath | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार

Judenge Toh Jeetenge: योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाकडून उत्तर दिलं जात आहे. दोन्ही पक्षांमध्ये आता पोस्टर वार सुरू झाली आहे.  ...

फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान - Marathi News | A fire broke out from a firecrackers competition, 4 shops were gutted, and the loss was worth crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान

Uttar Pradesh Fire News: उत्तर प्रदेशमधील बांदा येथे दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या फटाके फोडण्याच्या स्पर्धेदरम्यान, भीषण दुर्घटना घडली आहे. स्पर्धेदरम्यान फटाक्यांतील दारूमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत ७ दुकानं जळाली. ...

अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू - Marathi News | kanpur fire broke out from diya placed in temple on diwali businessman couple and maid died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू

दिवाळीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली, देवघरात असलेल्या दिव्यामुळे आग लागली. ...

भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Senior BJP activist Bhulai Bhai passes away; He breathed his last at the age of 111 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रेरणेने राजकारणात आलेले भुलाई भाई जनसंघाच्या तिकिटावर दोनवेळा आमदार झाले. ...

शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी... - Marathi News | Ayodhya Deepotsav 2024: Illumination of 25 lakh lamps on the banks of Sharyu; The city of Ayodhya of lit up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...

Ayodhya Deepotsav 2024: दीपोत्सवात विक्रमी 25 लाख 12 हजार 585 दिवे लावून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. ...