लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

Us, Latest Marathi News

अमेरिकेत भारतीयाचा ८० लाख डॉलर्सचा रोबोकॉल घोटाळा, गुन्हा केला कबूल; १४ मे रोजी शिक्षा सुनावण्याची शक्यता - Marathi News | Indian pleads guilty to 80 million RoboCall scam in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत भारतीयाचा ८० लाख डॉलर्सचा रोबोकॉल घोटाळा, गुन्हा केला कबूल; १४ मे रोजी शिक्षा सुनावण्याची शक्यता

न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, ३९ वर्षीय शहजाद खान पठाण हा गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका कॉल सेंटर चालवित होता. तेथून अमेरिकेतील नागरिकांना रोबोकॉल करण्यात येत होते. ...

संयुक्त राष्ट्रांचे पुढील महासचिव निवडण्याची प्रक्रिया ३१ जानेवारीपासून - Marathi News | The process of selecting the next Secretary General of the United Nations will begin on January 31 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रांचे पुढील महासचिव निवडण्याची प्रक्रिया ३१ जानेवारीपासून

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव व पोर्तुगालचे माजी पंतप्रधान गुतारेस यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ३१ रोजी संपत आहे. त्यांनी वोजकीर व लादेब यांना पत्र लिहून आपण दुसऱ्या कार्यकाळासाठी तयार आहोत, असे म्हटले आहे. ...

भारत-चीन युद्ध झालंच तर काय करायचं? अमेरिकेनं आधीच घेतला होता मोठा निर्णय! - Marathi News | America planned to back india in addressing issues like border dispute with china document | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन युद्ध झालंच तर काय करायचं? अमेरिकेनं आधीच घेतला होता मोठा निर्णय!

व्हाईट हाऊसने तयार केलेली एक राष्ट्रीय सुरक्षा ब्रीफिंग, जी 'गुप्त' होती, ती समोर आली आहे. ...

बायडेन यांच्या शपथविधीदरम्यान हिंसाचाराची शक्यता; ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये लागू केली आणीबाणी - Marathi News | US President Donald Trump issues emergency declaration in Washington DC before joe bidens oath ceremoney | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांच्या शपथविधीदरम्यान हिंसाचाराची शक्यता; ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये लागू केली आणीबाणी

२० जानेवारीला पार पडणार आहे बायडेन यांचा शपथविधी सोहळा ...

ट्रम्प यांचं Twitter अकाऊंट बंद करण्यामागे भारतीय वंशाच्या 'या' महिलेची मोठी भूमिका - Marathi News | The big role of indian origin woman behind the suspension of america donald Trumps Twitter account | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचं Twitter अकाऊंट बंद करण्यामागे भारतीय वंशाच्या 'या' महिलेची मोठी भूमिका

ट्रम्प समर्थकांच्या संसद इमारतीतील हिंसाचारानंतर ट्रम्प यांचं ट्विटर खातं करण्यात आलं बंद ...

ट्रम्प असभ्यतेची कोणतीच पायरी सोडत नाहीत; जावेद अख्तर यांची टीका - Marathi News | senior poet javed akhtar criticize america donald trump over us parliament building attacke by his supporters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प असभ्यतेची कोणतीच पायरी सोडत नाहीत; जावेद अख्तर यांची टीका

बुधवारचा दिवस अमेरिकेच्या इतिहासातील ठरला होता काळा दिवस, ट्र्म्प समर्थकांनी संसद इमारतीत केला होता हिंसाचार ...

"... लाज वाटायला हवी," अमेरिकेतील हिंसक आंदोलनादरम्यान तिरंगा दिसल्यानं शिवसेना खासदाराचा संताप - Marathi News | shiv sena mp priyanka chaturvedi raised question after seeing indian flag in us capitol voilance videoca | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"... लाज वाटायला हवी," अमेरिकेतील हिंसक आंदोलनादरम्यान तिरंगा दिसल्यानं शिवसेना खासदाराचा संताप

संसेदेतील हिंसाचारादरम्यान भारताचा तिरंगा फडकावल्याचाही व्हिडीओ झाला होता व्हायरल ...

१८१४  नंतर अमेरिकेच्या संसदेवर हल्ल्याची ही पहिली घटना, त्यावेळी ब्रिटननं हल्ल्यात जाळली होती इमारत - Marathi News | This is the first attack on the US Parliament since 1814 when the building was set on fire by Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१८१४  नंतर अमेरिकेच्या संसदेवर हल्ल्याची ही पहिली घटना, त्यावेळी ब्रिटननं हल्ल्यात जाळली होती इमारत

१८१२ पासून तीन वर्ष सुरू होतं अमेरिकेचं ब्रिटनसोबत युद्ध ...