Ulhasnagar News: कॅम्प नं-३ येथील सपना गार्डनच्या साफसफाई अभियानात आमदार कुमार आयलानी, भाजप अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह उपायुक्त अशोक नाईकवाडे, सफाई कामगार आदींनी सहभाग नोंदविला. ...
भांडवली कर मूल्य प्रणाली महापालिकेने लागू केल्याने, दुप्पट तिप्पट मालमत्ता।कर बिले आल्याने, त्यांनी बिल भरण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात फक्त सव्वा ३ कोटींची विभागाची वसुली झाली. ...
Crime News: माजी आमदार पप्पु कलानी यांचे मोठे भाऊ नारायण कलानी यांच्या घरातील कपाटातून ५ लाख रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असे एकून ६ लाख २५ हजाराची रक्कम नोकराने लंपास केली ...