लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, फोटो

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शरद पवार की उद्धव ठाकरे...कोण असावं पंतप्रधान?; शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांची स्वप्नं - Marathi News | Uddhav Thackeray or Sharad Pawar, who will be the PM India ?; Both Shiv Sena and NCP leaders claim | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :शरद पवार की उद्धव ठाकरे...कोण असावं पंतप्रधान?; शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांची स्वप्नं

Sharad Pawar & Uddhav Thackeray: मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा, ही सगळ्यांची इच्छा आहे, परंतु राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपलाच नेता पंतप्रधान व्हावा असं स्वप्न पडत आहे. ...

'ते यांच्या कंगालपणामुळे रखडलं होतं; राणेंनी मुख्यमंत्र्यांना एकदा नाही तर...'; राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | Shiv Sena MP Vinayak Raut has criticized former MP Nilesh Rane | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'ते यांच्या कंगालपणामुळे रखडलं होतं; राणेंनी मुख्यमंत्र्यांना एकदा नाही तर...'; राऊतांचा गौप्यस्फोट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोकण दौऱ्यानंतर शिवसेना विरुद्ध राणे पुत्र असा वाद गेल्या काही दिवसांपासून रंगला आहे. ...

...अन् मुख्यमंत्र्यांमधील 'फोटोग्राफर' जागा झाला, लोणारचं मोबाईल क्लीक - Marathi News | ... 'Photographer' post by CM uddhav thackeray, Lonar's mobile click by cm | Latest buldhana Photos at Lokmat.com

बुलढाणा :...अन् मुख्यमंत्र्यांमधील 'फोटोग्राफर' जागा झाला, लोणारचं मोबाईल क्लीक

'तुमच्याकडे परवानगीसाठी एक फाईल आली आहे, सही करा'; राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन्... - Marathi News | BJP MP Narayan Rane spoke to the media today on the occasion of the inauguration of the Medical College | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'तुमच्याकडे परवानगीसाठी एक फाईल आली आहे, सही करा'; राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन्...

एका पदावरून तीन पक्षांत रंगणार रस्सीखेच; 'पॉवर'फुल विधानामुळे महाविकास आघाडीत नवा पेच? - Marathi News | assembly speaker post is now open says ncp chief sharad pawar after congress leader nana patole resigns | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :एका पदावरून तीन पक्षांत रंगणार रस्सीखेच; 'पॉवर'फुल विधानामुळे महाविकास आघाडीत नवा पेच?

मुंबईत 'व्हिंटेज कार'चा थाट...रॉयल फेरफटका अन् मुख्यमंत्री ठाकरेंचा 'कॅज्युअल लूक' - Marathi News | mumbai festival vintage car rally and cm uddhav thackeray casual look | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मुंबईत 'व्हिंटेज कार'चा थाट...रॉयल फेरफटका अन् मुख्यमंत्री ठाकरेंचा 'कॅज्युअल लूक'

मुंबईत आज व्हिंटेज कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 'व्हिंटेज कार'सह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ...

झंडा उँचा रहे हमारा... गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिरंग्याला मानवंदना - Marathi News | Let our flag be high ... salute the tricolor from the street to Delhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :झंडा उँचा रहे हमारा... गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिरंग्याला मानवंदना

बाळासाहेबांची जयंती... वेळ ६.२३... स्थळ मुंबई अन् महाराष्ट्रानं टिपली ठाकरे बंधूंच्या भेटीची खास फ्रेम - Marathi News | raj and uddhav thackeray meets on balasaheb thackeray jayanti | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांची जयंती... वेळ ६.२३... स्थळ मुंबई अन् महाराष्ट्रानं टिपली ठाकरे बंधूंच्या भेटीची खास फ्रेम

मुंबईच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील कार्यक्रमात आज अवघ्या महाराष्ट्रानं ठाकरे बंधूंना हात जोडून अभिवादन स्वीकारताना पाहिलं. ...