लाइव न्यूज़
 • 01:46 AM

  ओडिसा: बालीपतच्या इको रिट्रीट कॅम्पमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग.

 • 11:16 PM

  मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी आम्ही दिली नाही, जैश ए उल हिंद संघटनेचं स्पष्टीकरण

 • 10:38 PM

  पुणे - फुलेनगर भागात टोळक्यांनी वाहनांची तोडफोड केली, दोन तरूणही जखमी, दारू पिणाऱ्या तरूणांचा धिंगाणा

 • 08:55 PM

  सोलापूर - उजनीधरण पात्रात बोटीत सेल्फी काढताना बोट पाण्यात बुडून अकलूजचे बाप-लेक मरण पावले

 • 08:48 PM

  अकोला - एकाच दिवसात ४७३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू

 • 07:21 PM

  गडचिरोली : कोरोनाचे नियम झुगारत गृहशांतीसाठी मिरवणूक काढणाऱ्यावर गुन्हा दाखल

 • 07:12 PM

  मुंबई - ज्यांच्या घरातील मुलगी गेली ते सांगतात राजकारण करू नये, मात्र विरोधक यात दुर्दैवी राजकारण करत आहेत - मुख्यमंत्री

 • 07:08 PM

  नागपुर - अल्पवयीन मुली, तरुणींना पैशाचा पाऊस पडण्याचे दाखवून आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने केली अटक

 • 07:06 PM

  सैन्य भरतीचा पेपर फुटल्याने संपूर्ण भारतातील परिक्षा रद्द, अनेक ठिकाणी कारवाई

 • 07:01 PM

  मुंबई - गेल्या वर्षभरापासून विरोधकांकडून गलिच्छ राजकारण, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

 • 06:57 PM

  मुंबई – सीमाप्रश्न एकत्र येऊन सोडवू, केंद्रात अन् कर्नाटकात तुम्ही सत्तेवर आहात, फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी असं होऊ नये – मुख्यमंत्री

 • 06:55 PM

  मुंबई – सरकार कोविड परिस्थितीचा सामना करतंय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

 • 06:44 PM

  नवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,10,96,731 लोकांना गमवावा लागला जीव

 • 06:07 PM

  पूजा चव्हाण प्रकरणी तृप्ती देसाईंचे वानवडी पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन; केली 'ही' मागणी

 • 06:02 PM

  नाशिक : विनयनगर येथील प्रभु देवा अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या देहविक्रयच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

All post in लाइव न्यूज़